लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

अमरावतीमध्ये सहा महिन्यात ३८ जुळे, तर एकीला तिळे आले जन्माला - Marathi News | In six months, 38 twins were born in Amravati, and a triplet | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीमध्ये सहा महिन्यात ३८ जुळे, तर एकीला तिळे आले जन्माला

Amravati : जिल्हा स्त्री-रुग्णालयात महिलांची यशस्वी प्रसूती ...

पावसाची तासभर बॅटिंग; नाल्याच्या पुरात १२ वर्षांचा मुलगा वाहून गेला - Marathi News | Rain batting for an hour; A 12-year-old boy was swept away in the flood | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पावसाची तासभर बॅटिंग; नाल्याच्या पुरात १२ वर्षांचा मुलगा वाहून गेला

नाल्याला अचानक आलेल्या पुरामुळे लालखेडी येथील १२ वर्षांचा मुलगा वाहून गेल्याची घटना घडली. ग्रामीणमधील अनेक भागात पावसाची नोंद झाली. ...

अमरावतीत होणार शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे विभागीय कार्यालय - Marathi News | Divisional Office of Shahu Maharaj Research and Training Center to be established in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत होणार शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे विभागीय कार्यालय

इमारत बांधकामासाठी १७१.९८ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला शासनाची मंजुरी ...

चार मजली अपार्टमेंटच्या टेरेसवर वीज कोसळली, अमरावतीतील घटना - Marathi News | Lightning struck the terrace of a four-storey apartment in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चार मजली अपार्टमेंटच्या टेरेसवर वीज कोसळली, अमरावतीतील घटना

वीज कोसळतानाचा घटनाक्रम व प्रकाश तेथील सीसीटिव्हीत कैद झाला आहे... ...

राज्यात पेसा भरती केव्हा? आदिवासी बहुल १३ जिल्ह्यात विषय तापतोय! - Marathi News | When is pesa recruitment in the state? The issue is heating up in 13 tribal districts! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात पेसा भरती केव्हा? आदिवासी बहुल १३ जिल्ह्यात विषय तापतोय!

आदिवासी युवक संघर्षाच्या तयारीत, राज्य सरकारकडून केवळ आश्वासने, सर्वोच्च न्यायालयात जेष्ठ वकिलांची नेमणूक करा ...

‘आपली परिवहन बस’ने चिमुकल्याला चिरडले, बहिणही जखमी - Marathi News | 'Aapli Transport Bus' Crushes small boy, Sister Also Injured in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘आपली परिवहन बस’ने चिमुकल्याला चिरडले, बहिणही जखमी

आजीसोबत एका धार्मिक कार्यक्रमाला जात असलेल्या चुलत बहीण-भावाला येथील शहर बसने जोरदार धडक दिली. या अपघातात नऊ वर्षीय चिमुकल्या भावाचा बसच्या चाकाखाली चिरडून दुर्देवी मृत्यू झाला. ...

इमारत बांधकामासाठी ३६ ग्रामपंचायतींना मिळणार निधी - Marathi News | 36 Gram Panchayats will get funds for building construction | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :इमारत बांधकामासाठी ३६ ग्रामपंचायतींना मिळणार निधी

Amravati : बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना ...

पोपटाला खाऊ घालताना व्हिडीओ शेअर कराल तर कोठडीत जाल - Marathi News | If you share a video while feeding a parrot, you will go to jail | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पोपटाला खाऊ घालताना व्हिडीओ शेअर कराल तर कोठडीत जाल

वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा होईल दाखल : पाच लाखांपर्यंत दंडाचीही कायद्यात तरतूद ...