लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

वाघाला मारून अवयव काढली; पाच आरोपींना तीन वर्षांचा कारावास - Marathi News | A tiger was killed and its organs removed; Three years imprisonment for five accused | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वाघाला मारून अवयव काढली; पाच आरोपींना तीन वर्षांचा कारावास

न्यायालयीन निर्णय : सन २०१३ मध्ये आढळला होता मृत वाघ ...

गावकऱ्यांचे श्रद्धास्थान वरूड (बगाजी) महालक्ष्मी ११७ वर्षांची परंपरा - Marathi News | Varud (Bagaji) Mahalakshmi's 117 years of tradition | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गावकऱ्यांचे श्रद्धास्थान वरूड (बगाजी) महालक्ष्मी ११७ वर्षांची परंपरा

आजही हा कार्यक्रम त्यांचे सुपुत्र अ‍ॅड. प्रदीपराव देशमुख मोठ्या श्रद्धेने करतात. संपूर्ण गावाला ते आपल्या वाड्यामध्ये महाप्रसादाला निमंत्रित करतात. ...

मुंबई, गोवा प्रवास आणि गुंतवणुकीच्या नावाखाली १३.२५ लाखांची फसवणूक - Marathi News | 13.25 lakh fraud in the name of Mumbai, Goa travel and investment | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मुंबई, गोवा प्रवास आणि गुंतवणुकीच्या नावाखाली १३.२५ लाखांची फसवणूक

तिघांविरुद्ध गुन्हे दाखल : 'माय सिक्युअर लाइफ' या बोगस कंपनीचा प्रताप ...

चांदी की डाल पर..., गौतमीसोबत थिरकले भाजप आमदार - Marathi News | Chandi ki dal par..., BJP MLAs danced with Gautami Patil | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चांदी की डाल पर..., गौतमीसोबत थिरकले भाजप आमदार

BJP MLAs danced with Gautami Patil: उमरखेडमध्ये मंगळवारी झालेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात नृत्यांगना गौतमी पाटीलची उपस्थिती होती. येथे गौतमी पाटीलने हिने गाण्यावर ठेका धरल्यानंतर भाजप आमदार संदीप धुर्वे यांनाही नाचण्याचा मोह आवरला नाही. ...

76 वर्षांची परंपरा, हजारो अपंग, 14 जणांचा मृत्यू, पांढुर्ण्याच्या गोटमार यात्रेत ६०० जखमी, आठ गंभीर - Marathi News | 76 years of tradition, thousands disabled, 14 dead, 600 injured, eight seriously in Pandhurna's Gotmar Yatra | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :76 वर्षांची परंपरा, हजारो अपंग, 14 जणांचा मृत्यू, पांढुर्ण्याच्या गोटमार यात्रेत ६०० जखमी, आठ गंभीर

Amravati News: अमरावती येथून ३५ कि.मी.वर असलेल्या मध्य प्रदेशातील सावरगाव आणि पांढुर्ण्याच्या भाविकांमध्ये जांब नदीतील झेंडा बळकावण्याची प्रसिद्ध गोटमार यात्रा मंगळवारी पार पडली. सकाळी सहा वाजता गोटमारीला सुरुवात झाली. ...

देशी कट्टा दाखवून पिता-पुत्राला लुबाडले, २५ किलो चांदी लुटली ! - Marathi News | Father and son were robbed by showing the 'Desi Katta' ; 25 kg of silver was stolen! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :देशी कट्टा दाखवून पिता-पुत्राला लुबाडले, २५ किलो चांदी लुटली !

जवाहरनगरात सराफावर सशस्त्र दरोडा : सोने, रोख रक्कम बचावली ...

विविध मागण्यांसाठी ३ सप्टेंबरपासून पुकारलेल्या संपामुळे लालपरी थांबली, १७ कोटींचा फटका - Marathi News | Lalpari stalled due to strike called from September 3 for various demands, loss of 17 crores | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विविध मागण्यांसाठी ३ सप्टेंबरपासून पुकारलेल्या संपामुळे लालपरी थांबली, १७ कोटींचा फटका

एसटीचा संप मिटला : ८४३ पैकी ३६५ फेऱ्या रद्द, प्रवाशांची गैरसोय ...

अमरावती विद्यापीठात विद्यार्थ्यांना विना अट कॅरी ऑन लागू - Marathi News | Carry on is applicable to students in Amravati University without conditions | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठात विद्यार्थ्यांना विना अट कॅरी ऑन लागू

Amravati : विद्यार्थी सेनेच्या आंदोलनाला यश, विद्या परिषदेच्या बैठकीत प्रस्ताव मान्य ...