यंदा निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चावर बारकाईने लक्ष देण्यासाठी उपाययोजना चालविल्या आहेत. त्यानुसार उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उघडावे लागणार आहे. ...
अमरावती जिल्ह्यात आठ मतदारसंघांतील निवडणूक प्रक्रिया गतिमान झालेली आहे. या अनुषंगाने आयोगाचे सात ऑब्झर्व्हर जिल्ह्यात येणार आहेत. यापैकी निवडणूक खर्चाचे तीन निरीक्षक जिल्ह्यात मागील आठवड्यात दाखल झालेले आहेत. ...
अमरावती जिल्ह्यात बडनेरा अन् तिवसा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. पाच वर्षे तयार केलेल्या पिचवर दुसराच कोणी बॅटिंग करणार, ही भावनाच भाजप कार्यकर्त्यांना अस्वस्थ करीत आहे. ‘हेचि फळ काय मम तपाला?’ ही बोचरी खंत कार्यकर्ते उघडपणे बोलत आहेत. ...
स्थानिक चांगापूर येथील शिंदे नामक व्यक्तीच्या घराच्या आवारात बुधवारी दुपारी अडीच वाजता एक साप आढळून आलाय त्यांनी सर्पमित्र आकाश कुरळकर यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. ...