विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सूक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षण नियोजन भवनात झाले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल, नोडल अधिकारी (कायदे व सुव्यवस्था व मनुष्यबळ व्यवस्थापन) नितीन व्यवहारे, जिल्हा सूचना अधिकारी अरूण रणवीर आदी या ...
धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात १८० समाजमंदिरांची उभारणी करण्यात आल्याची माहिती आमदार वीरेंद्र जगताप यांनी दिली. मतदारसंघात नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे या तीन तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. तसेच दोन नगरपालिका व एक नगरपंचायत ...
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट), बहुजन विकास आघाडी, भारतीय कम्युनिष्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, ब.रि.पा. व मित्र पक्षाच्यावतीने सुलभा संजय खोडके यांनी अमरावती मतदारस ...
महिलांकरिता अनेक कायदे अस्तित्वात आले असले तरी ते फक्त कागदावरच आहेत. त्यांचे हक्कसुद्धा त्यांना मिळालेले नाही. यालाच स्त्री स्वातंत्र्य म्हणायचे का, असा सवाल ठाकूर यांनी महिला मेळाव्यातून उपस्थित केला. त्या म्हणाल्या, स्त्रीचे करिअर उंबरठ्याच्या आत ...
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवार व त्यांचे समर्थक यांच्या हातात जेमतेम बारा दिवस राहिले आहेत. विधानसभा मतदारसंघाचा विस्तार लक्षात घेता, मतदारांना उमेदवार कधी भेटणार, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे. विशेष म्हण ...
नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी दुपारी ३ वाजेपर्यत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात एकच गर्दी केली होती. शुक्रवारी आठ मतदारसंघांतून १२४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात सुलभा खोडके (अमरावती), रवि राणा (बडनेरा), राजेश वानखडे (ति ...
इर्विन चौकातील जनसंपर्क कार्यालयापासून सकाळी ११ वाजता नामांकन रॅलीची सुरुवात झाली. प्रत्येकाने खांद्यावर महायुतीचा दुपट्टा परिधान केला होता. ढोल-ताशांच्या गजराने इर्विन चौकातील परिसर दणाणला होता. ...