बडनेरा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार रवि राणा यांच्या प्रचारार्थ गोपालनगर येथे बुधवारी आयोजित जाहीर सभेत नवनीत राणा बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी बडनेरा मतदारसंघाचा रवि राणांनी केलेला विकास सरस आहे. मतदारस ...
वडाळी परिसरात सुनील देशमुख यांची प्रचार रॅली पोहोचताच घोषणांनी परिसर दुमदुमला. गुरुवारी सकाळी ९ वाजता सुनील देशमुख यांनी वडाळी परिसरातील सुदर्शननगर येथील बालवीर आसरा दुर्गोत्सव मंडळाला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. तेथून पदयात्रेला सुरूवात केली. यावेळ ...
बडनेरा मतदारसंघात प्रत्येक कुटुंबात रवि राणा सदस्य असल्याची भावना बहुतांश महिलांनी यावेळी व्यक्त केली. प्रत्येक भगिनींचा सन्मान करणे हे माझे कर्तव्य आहे व त्यांना न्याय मिळवून देण्यास आपण कटिबद्ध राहू, असे अभिवचन रवि राणा यांनी मेळाव्यात दिले. ...
शहर अभियंता रवींद्र पवार, मुख्य लेखाधिकारी प्रेमदास राठोड, सहायक आयुक्त अमित डेंगरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, शिक्षणाधिकारी अनिल कोल्हे, उपअभियंता श्यामकांत टोपरे व मनोहर धजेकर, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, उपअभियंता स्वप्निल जसवंते, ...
बच्चू कडू चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी लढविलेल्या आणि जिंकलेल्या पहिल्या दोन निवडणुकांमध्ये त्यांचे निवडणूक चिन्ह 'कपबशी' होते. मात्र, तिसरी निवडणूक त्यांनी 'नारळ' या चिन्हावर लढवली. यावेळीही त्यांनी विजय मिळविला. यावेळ ...
महिलांच्या चेहऱ्यावर समाधान आणि डोळ्यांत आनंदाश्रू तरळत होते. हनुमान नगरवासीयांनी पी.आर.कार्ड मिळविण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याचे रवि राणा यांनी कौतुक केले. बडनेरा मतदारसंघातही लवकरच पी.आर. कार्ड वितरित केले जातील, असा विश्वास रवि राणा यांनी व्यक्त ...
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रक्रिया गतिमान झाली आहे. या अनुषंगाने आवश्यक मनुष्यबळाची यादी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर तयार करण्यात आली. हा सर्व डेटा सॉफ्टवेअरमध्ये भरण्यात आला व ही माहिती जिल्हा निवडणूक विभागाला देण्य ...
जिल्ह्यातील आठ मतदारसंघांमध्ये २१ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतून ४२ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे १०९ उमेदवार कायम असून, त्यांच्यात आमदारकीची टशन रंगणार आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्र मागे घेण ...