पाऊस थांबून कडाक्याचे उन्ह पडत असल्याने कामाने वेग घेतला आहे. मजुरांची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. पावसाचे वातावरण नसताना मजूर वर्ग सुमारे तीन हजार रुपये एकराने कापणीचा खर्च घेत आहे. आता वातावरण बदललेले पाहून सोयाबीन काढणीचा भाव ...
अमरावती विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुनील देशमुख यांची प्रचार रॅली शुक्रवारी विलासनगर परिसरात काढण्यात आली. त्यामध्ये सुनील देशमुख सहभागी नव्हते. रॅली विलासनगर गल्ली क्रमांक ६ मधून जात असताना डोक्यावर काळ्या पट्ट्या बांधलेल्या काही तरुणांनी भ ...
अचलपूर मतदारसंघातील तीनही तालुक्यांतील नागरिकांना जिल्हापातळीच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याने जनताच आपली चौथ्यांदा विजयश्री खेचून आणेल. प्रहारचे विचार आणि विकासाचा ध्यास याच्या बळावरच विजयाचा चौकार मारू, असा विश्वास चांदूर बाजार तालुका प्रचार ...
विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसेतसे पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी उमेदवारांचे विविध घटकही प्रचारात सहभागी होत आहेत. यामध्ये महिला मंडळ, बचत गट, युवक मंडळ, किरकोळ व्यावसायिक व अन्य मंडळी आपापल्या उमेदवारांंना पाठिंबा देऊन प्रचाराची जबाबदारी सा ...
Maharashtra Election 2019: काँग्रेसचे राजकारण गांधी परिवारासमोर जात नाही. शरद पवारांनीही मुलगी, पुतण्या, नातू व आप्तांना राजकीय प्लॅटफॉर्म मिळवून दिला. ...
शहर अभियंता रवींद्र पवार, मुख्य लेखाधिकारी प्रेमदास राठोड, सहायक आयुक्त अमित डेंगरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, शिक्षणाधिकारी अनिल कोल्हे, उपअभियंता श्यामकांत टोपरे व मनोहर धजेकर, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, उपअभियंता स्वप्निल जसवंते, ...
वडाळी परिसरात सुनील देशमुख यांची प्रचार रॅली पोहोचताच घोषणांनी परिसर दुमदुमला. गुरुवारी सकाळी ९ वाजता सुनील देशमुख यांनी वडाळी परिसरातील सुदर्शननगर येथील बालवीर आसरा दुर्गोत्सव मंडळाला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. तेथून पदयात्रेला सुरूवात केली. यावेळ ...