लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमोल पराशर

अमोल पराशर

Amol parashar, Latest Marathi News

अभिनेता अमोल पराशरने 'ट्रिपलिंग' व 'होम' या वेबसीरिजमधून प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे आणि आता त्याने 'ट्रिपलिंग' या वेबसीरिजच्या दुसऱ्या भागाच्या शुटिंगला सुरूवात केली आहे. आता तो एका नव्या भूमिकेत रसिकांच्या भेटीला येणार आहे. अमोल पराशर 'डॉली किट्टी और वो चमकते सितारे' या चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमाची निर्मिती एकता कपूर करत असून दिग्दर्शन अलंक्रिता श्रीवास्तव करणार आहे. या सिनेमात अमोलसोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर व कोंकणा सेन शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 
Read More
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे! - Marathi News | gram chikitsalay new webseries coming soon on amazon prime from the makers of panchayat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

कधी रिलीज होणार 'ग्राम चिकित्सालय'? ...