लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमोल मिटकरी

Amol Mitkari Latest news

Amol mitkari, Latest Marathi News

अमोल मिटकरी-  Amol Mitkari अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. १४ मे २०२० रोजी ते विधान परिषदेवर निवडून गेले. आक्रमक वक्तव्यांमुळे अमोल मिटकरी सतत चर्चेत असतात.
Read More
मिटकरींच्या तोंडाला मूळव्याध झालाय, त्याची औकात काय?; मनसे नेते कर्णबाळा दुनबळे कडाडले - Marathi News | MNS leader Karnabala Dunbal met Raj Thackeray, criticized Amol Mitkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मिटकरींच्या तोंडाला मूळव्याध झालाय, त्याची औकात काय?; मनसे नेते कर्णबाळा दुनबळे कडाडले

मनसे पदाधिकारी जय मालोकरच्या मृत्यूबाबत आणि अकोल्यातील प्रकारावर चर्चा करण्यासाठी मनसे नेते कर्णबाळा दुनबळे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.  ...

'तुमच्या बापाचं राज्य नाही; मर्दानगी तुमच्या घरी दाखवा', रुपाली पाटलांचा मनसे पदाधिकाऱ्यांना इशारा - Marathi News | rupali patIl thombre warning to pune mns workers about amol mitkari case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुमच्या बापाचं राज्य नाही; मर्दानगी तुमच्या घरी दाखवा', रुपाली पाटलांचा मनसे पदाधिकाऱ्यांना इशारा

अमोल मिटकरींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण नको ...

मुख्यमंत्र्यांनी मला फोन करायला हवा होता, पण...; अमोल मिटकरींची शिंदेंवर नाराजी - Marathi News | NCP MLA Amol Mitkari displeasure with Chief Minister Eknath Shinde, strong criticism of MNS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांनी मला फोन करायला हवा होता, पण...; अमोल मिटकरींची शिंदेंवर नाराजी

अकोला इथं आमदार अमोल मिटकरी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मनसे-राष्ट्रवादीत चांगलीच जुंपली आहे. ...

अमोल मिटकरी कार तोडफोड प्रकरण; मनसेनेच्या जिल्हाध्यक्षांसह तिघांना जामीन मंजूर! - Marathi News | Amol Mitkari car vandalism case; Bail granted to three including MNS district president! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमोल मिटकरी कार तोडफोड प्रकरण; मनसेनेच्या जिल्हाध्यक्षांसह तिघांना जामीन मंजूर!

आमदार मिटकरी यांच्यावर हल्ला प्रकरण, १३ जणांवर गुन्हे दाखल, इतर फरार. ...

'जय मालोकारचा झटापटीत मृत्यू झाला? चौकशी करुन कारवाई झाली पाहिजे', नातेवाईकांची मागणी - Marathi News | Jai Malokar died? Action should be taken after inquiry demanded the relatives | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'जय मालोकारचा झटापटीत मृत्यू झाला? चौकशी करुन कारवाई झाली पाहिजे', नातेवाईकांची मागणी

राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर मंगळवारी मनसैनिकांनी अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड केली आहे. ...

अमोल मिटकरी वादावर राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका; म्हणाले, "दुसऱ्यावर टीका करतो तेव्हा..." - Marathi News | After the attack Amol Mitkari NCP Sunil Tatkare reply to raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमोल मिटकरी वादावर राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका; म्हणाले, "दुसऱ्यावर टीका करतो तेव्हा..."

राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर मंगळवारी मनसैनिकांनी अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड केली आहे. ...

Amol Mitkari"वेशांतर करून महाराष्ट्रात तोंड लपवून फिरायची..."; मनसेचा अमोल मिटकरींना टोला - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande criticizes Amol Mitkari and Aditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Amol Mitkari"वेशांतर करून महाराष्ट्रात तोंड लपवून फिरायची..."; मनसेचा अमोल मिटकरींना टोला

Amol Mitkari Latest News राज ठाकरे यांनी पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करताना पालकमंत्री अजित पवारांवर खोचक टिप्पणी केली होती. त्यावरून अमोल मिटकरींनी राज ठाकरेंना सुपारीबाज म्हटलं. त्यानंतर आता मनसे आणि अमोल मिटकरी यांच्यातील वाद उफाळून आला आहे. ...

धक्कादायक! मिटकरींची गाडी फोडली, काही क्षणांतच अस्वस्थ वाटू लागलं अन् मनसैनिकाने सोडले प्राण! - Marathi News | An MNS activist who was involved in vandalizing Amol Mitkaris car died of a heart attack | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धक्कादायक! मिटकरींची गाडी फोडली, काही क्षणांतच अस्वस्थ वाटू लागलं अन् मनसैनिकाने सोडले प्राण!

अमोल मिटकरी यांच्या गाडीच्या तोडफोडीत सहभागी असणार्‍या मनसैनिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ...