लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमोल मिटकरी

Amol Mitkari Latest news

Amol mitkari, Latest Marathi News

अमोल मिटकरी-  Amol Mitkari अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. १४ मे २०२० रोजी ते विधान परिषदेवर निवडून गेले. आक्रमक वक्तव्यांमुळे अमोल मिटकरी सतत चर्चेत असतात.
Read More
Tricolor: 'हर घर तिरंगा' हे भारतीय ध्वजाचे व्यावसायिकरण, अमोल मिटकरींचं टिकास्त्र - Marathi News | Tricolor: 'Har Ghar Tiranga' is the commercialization of the Indian flag, Amol Mitkari's critics on tiranga campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हर घर तिरंगा' हे भारतीय ध्वजाचे व्यावसायिकरण, अमोल मिटकरींचं टिकास्त्र

Tricolor: केंद्र सरकारकडून हर घर तिरंगा ही मोहिम सध्या जोमाने सुरु असून शासनाकडून विक्रीस असलेल्या तिरंग्याची किंमत 30 रुपये आहे ...

Maharashtra Political Crisis: “हे बरे नाही शिंदेसाहेब, फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य अधोगतीकडे नेत आहात” - Marathi News | ncp amol mitkari slams eknath shinde and devendra fadnavis govt over cabinet expansion delay | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हे बरे नाही शिंदेसाहेब, फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य अधोगतीकडे नेत आहात”

Maharashtra Political Crisis: राज्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा कॅबिनेट विना एकहाती सरकार असून, या खेळात मात्र सामान्य जनता होरपळत चालली असल्याची टीका राष्ट्रवादीने केली आहे. ...

Maharashtra Political Crisis: “मुख्यमंत्री ‘खऱ्या’ शिवसेनेचे असतील, तर भाजपसोबतची युती तोडण्याची हिंमत दाखवणार का?” - Marathi News | amol mitkari criticized bjp devendra fadnavis over governor statement and ncp asked questioned eknath shinde over jp nadda claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुख्यमंत्री ‘खऱ्या’ शिवसेनेचे असतील, तर भाजपसोबतची युती तोडण्याची हिंमत दाखवणार का?”

Maharashtra Political Crisis: एकटे देवेंद्रजी कोणाकोणाला वाचवणार, अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. ...

Maharashtra Political Crisis: “बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक दिल्लीसमोर झुकला नाही याचा अभिमान आहे” - Marathi News | ncp leader amol mitkari support shiv sena sanjay raut after ed action and slams bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक दिल्लीसमोर झुकला नाही याचा अभिमान आहे”

Maharashtra Political Crisis: ईडी कारवाईसंदर्भात संजय राऊत यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठराखण करण्यात आली आहे. ...

Maharashtra Political Crisis: “नवी खेळी! ईडीला संजय राऊतांच्या घरी पाठवून राज्यपालांचा राजीनामा भाजपने वाचविला” - Marathi News | ncp amol mitkari criticized bjp after ed action over shiv sena sanjay raut about patra chawl case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नवी खेळी! ईडीला संजय राऊतांच्या घरी पाठवून राज्यपालांचा राजीनामा भाजपने वाचविला”

Maharashtra Political Crisis: राज्यपालाच्या वक्तव्यावरील गदारोळाला थांबविण्याकरता भाजपाची ही नवी खेळी असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे. ...

Amol Mitkari: राज्यपाल कोश्यारीचं ते हजारो वर्षांचं सनातनी हास्य, मिटकरींची जबरी टिका - Marathi News | Amol Mitkari: Governor Bhagatsingh Koshyari's eternal smile like sanatani of thousands of years, Amol Mitkari's forced remarks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यपाल कोश्यारीचं ते हजारो वर्षांचं सनातनी हास्य, मिटकरींची जबरी टिका

राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबईच्या आर्थिक सुबत्तेवर भाष्य करताना गुजराती आणि राजस्थानी लोकांचं कौतुक केलं. ...

Maharashtra Political Crisis: “शिंदे गटाला भाजपमध्ये विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही, महाराष्ट्रात लवकरच महाभारत!” - Marathi News | ncp amol mitkari criticised eknath shinde and devendra fadnavis govt over cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे गटाला भाजपमध्ये विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही, महाराष्ट्रात लवकरच महाभारत!”

Maharashtra Political Crisis: मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असताना फडणवीस आणि शिंदेंचा दिल्ली दौरा रद्द झाल्यावरून राष्ट्रवादीने टीका केली आहे. ...

Maharashtra Political Crisis: “शिवसेना फोडण्यामागे भाजपच, भविष्यात मुंबईसह महाराष्ट्र विकून टाकेल हे निर्विवाद सत्य” - Marathi News | ncp amol mitkari criticised bjp over new eknath shinde devendra fadnavis govt and revolt in shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसेना फोडण्यामागे भाजपच, भविष्यात मुंबईसह महाराष्ट्र विकून टाकेल हे निर्विवाद सत्य”

Maharashtra Political Crisis: मुंबईतील मराठी माणूस टिकण्यासाठी शिवसेनेला तळागाळातील माणसाने ताकद देणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. ...