लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमोल मिटकरी

Amol Mitkari Latest news

Amol mitkari, Latest Marathi News

अमोल मिटकरी-  Amol Mitkari अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. १४ मे २०२० रोजी ते विधान परिषदेवर निवडून गेले. आक्रमक वक्तव्यांमुळे अमोल मिटकरी सतत चर्चेत असतात.
Read More
अमोल मिटकरींकडून रावण मंदिरासाठी २० लाख निधी; हिवाळी अधिवेशनात करणार मोठी मागणी - Marathi News | Amol Mitkari will demand legal action against Ravana Dahan in the winter session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमोल मिटकरींकडून रावण मंदिरासाठी २० लाख निधी; हिवाळी अधिवेशनात करणार मोठी मागणी

आदिवासी लोक रावणाची मनोभावे पूजा करतात. आदिवासी हा देशाचा मूळ मालक आहे. त्यामुळे त्याची दैवते ही प्रत्येकाची दैवते असतात असं आमदाराने म्हटलं. ...

“जयंत पाटलांसह आठ आमदार अजितदादांच्या गटात येतील”; NCPच्या बड्या नेत्याचा मोठा दावा - Marathi News | ncp ajit pawar group amol mitkari and dhramarao atram reaction over sharad pawar group jayant patil claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जयंत पाटलांसह आठ आमदार अजितदादांच्या गटात येतील”; NCPच्या बड्या नेत्याचा मोठा दावा

NCP Ajit Pawar Group: येत्या सात ते आठ दिवसांत नेमके कोण कुठल्या गटाच्या संपर्कात आहेत, हे स्पष्ट होईल, असे अजित पवार गटातील नेत्यांनी म्हटले आहे. ...

... म्हणूनच बिनबुडाचे आरोप, मीराबाई तुमचा बोलवता धनी कोण?; राष्ट्रवादीच्या आमदाराचा सवाल - Marathi News | ... That's why the baseless accusations, Mirabai borvankar who is your calling Dhani?; NCP MLA's question amol Mitkari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणूनच बिनबुडाचे आरोप, मीराबाई तुमचा बोलवता धनी कोण?; राष्ट्रवादीच्या आमदाराचा सवाल

पुण्याच्या येरवाडा येथील सरकारी जमिनीचा लिलाव करून ती खासगी व्यक्तीला देण्यासाठी पालकमंत्री दादा यांचा आग्रह होता असं बोरवणकरांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे. ...

Video : "हा अमोल मिटकरीचा गैरसमज आहे"; व्हिडिओ पाहून सुप्रिया सुळे भडकल्या - Marathi News | Video : "This is Amol Mitkari's misunderstanding"; Supriya Sule was furious about election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : "हा अमोल मिटकरीचा गैरसमज आहे"; व्हिडिओ पाहून सुप्रिया सुळे भडकल्या

वाशिममध्ये राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात अमोल मिटकरी म्हणाले की, खूप कमी भाऊ आपल्या बहिणीच्या पाठीशी असतात असे सुप्रिया सुळे लोकसभेत म्हणाल्या होत्या ...

...अन् NCP च्या मंत्र्यांसमोर स्टेजवरच अमोल मिटकरी भडकले; नेमकं काय घडले? - Marathi News | Amol Mitkari angry over Shiva Mohod's joined NCP, dispute in NCP Ajit Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् NCP च्या मंत्र्यांसमोर स्टेजवरच अमोल मिटकरी भडकले; नेमकं काय घडले?

जर अशाप्रकारे वाद करायचे असतील तर तुम्ही बाहेरच्यांना कशाला बोलवता? असा संतप्त सवाल प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांना विचारला. ...

“...तर राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दिसले असते”; अमोल मिटकरी स्पष्टच बोलले - Marathi News | ncp ajit pawar group amol mitkari statement about mns chief raj thackeray chif minister post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दिसले असते”; अमोल मिटकरी स्पष्टच बोलले

Amol Mitkari And Raj Thackeray: भाषणाने पक्ष मोठा होत नाही, त्यासाठी बूथ बांधणीपासून बळकटीकरण करावे लागते, असे अमोल मिटकरींनी म्हटले आहे. ...

फडणवीस असो किंवा शिंदे, अजित पवार २०२४ ला १४५ चा आकडा गाठणार, मुख्यमंत्री होणार; मिटकरींचे वक्तव्य - Marathi News | Be it Fadnavis or Shinde, Ajit Pawar will reach 145 in 2024, become Chief Minister; Amol Mitkari's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस असो किंवा शिंदे, अजित पवार २०२४ ला १४५ चा आकडा गाठणार, मुख्यमंत्री होणार; मिटकरींचे वक्तव्य

अनेक आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत. मात्र हा आकडा गुलदस्त्यात आहे. - मिटकरी ...

एकनाथ खडसेंच्या दाव्यावर अमोल मिटकरींचा खुलासा; अजित पवारांकडून ऑफर होती? - Marathi News | I was offered to come with Ajit Pawar, Amol Mitkari reveals on Eknath Khadse's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ खडसेंच्या दाव्यावर अमोल मिटकरींचा खुलासा; अजित पवारांकडून ऑफर होती?

नाथाभाऊंना मी फोन केला नाही. जर त्यांच्याकडे काही असेल तर त्यांनी मीडियासमोर जाहीर करावे असं आव्हान आमदार अमोल मिटकरींनी एकनाथ खडसेंना केले. ...