अमोल मिटकरी- Amol Mitkari अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. १४ मे २०२० रोजी ते विधान परिषदेवर निवडून गेले. आक्रमक वक्तव्यांमुळे अमोल मिटकरी सतत चर्चेत असतात. Read More
Amol Mitkari : महायुतीमधील नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आता पुन्हा प्रवीण दरेकर आणि संजय शिरसाट यांच्यावर टीका केली. ...
Akola News: सन्मानजनक जागा न मिळाल्यास विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे सूतोवाच आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्यात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले. ...
अमोल मिटकरी यांनी वंचित आणि राष्ट्रवादी या युतीचा पर्याय सुचवल्यानंतर राज्यात नवं समीकरण तयार होणार का अशी चर्चा सुरू झाली. त्यावर आता वंचितने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ...
NCP Ajit Pawar Group Amol Mitkari News: रोहित पवारांना पक्ष ताब्यात घ्यायचा आहे. रोहित पवारांना मुख्यमंत्री होण्याची घाई झाली आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेत्याने केला आहे. ...