अमोल मिटकरी- Amol Mitkari अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. १४ मे २०२० रोजी ते विधान परिषदेवर निवडून गेले. आक्रमक वक्तव्यांमुळे अमोल मिटकरी सतत चर्चेत असतात. Read More
Amol Mitkari News: एकनाथ शिंदेंसोबत बंड करून सध्या गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये राहत असलेल्या बंडखोर आमदारांना गुंगीचं औषध दिलं जात असल्याचा धक्कादायक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. ...
Amol Mitkari on Sadabhau Khot: शेतकऱ्यांसाठी पोट फुटेस्तवर आंदोलन करा आणि पवारांची उंची गाठायला आणखी सात जन्म वाट बघा, असा खोचक टोला अमोल मिटकरी यांनी लगावला. ...