लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमोल कीर्तिकर

Amol Kirtikar, मराठी बातम्या

Amol kirtikar, Latest Marathi News

Amol Kirtikar :  अमोल कीर्तिकर हे ज्येष्ठ शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव आहेत. उद्धव ठाकरे गटाने मविआचे उमेदवार म्हणून त्यांना वायव्य मुंबई मतदारसंघाचं तिकीट दिलं आहे.  
Read More
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र - Marathi News | BJP Amit Satam compares Mumbai Lok Sabha Election 2024 as India Pakistan War Amol Kirtikar Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाची मविआवर टीका

Mumbai Lok Sabha Election 2024, BJP Shiv Sena, India vs Pakistan: १९९३च्या बॉम्बस्फोटचा आरोपी इब्राहिम मुसा उबाठा गटाच्या उमेदवाराच्या प्रचारात दिसल्याचा भाजपाचा दावा ...

सुरक्षित मुंबईसाठी नियोजन करणार: अमोल कीर्तिकर  - Marathi News | planning for a safer mumbai said amol kirtikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुरक्षित मुंबईसाठी नियोजन करणार: अमोल कीर्तिकर 

कीर्तिकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ अंधेरी पश्चिम आणि गोरेगाव येथे प्रचाराफेरीचे आयोजन करण्यात आले होते. ...

अमोल कीर्तिकर यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन, दिंडोशी, वर्सोव्यात निघाल्या प्रचार फेऱ्या - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Inauguration of Amol Kirtikar's election office, campaign rounds in Dindoshi, Versova | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमोल कीर्तिकर यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन, दिंडोशी, वर्सोव्यात निघाल्या प्रचार फेऱ्या

Maharashtra Lok Sabha Election 2024: महाविकास आघाडीचे उद्धव सेनेचे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी दिंडोशी, वर्सोवा, गोरेगाव,आणी जोगेश्वरी विभागात प्रचार फेरी काढून जनतेशी संवाद साधला. ...

अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन - Marathi News | lok sabha election 2024 Amol Kirtikar's assets increase by nine crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

अमोल कीर्तिकर यांच्याकडे एकूण ११ कोटी ७७ लाख रुपयांची मालमत्ता असून, त्यापैकी दोन कोटी ४४ लाखांची जंगम, तर नऊ कोटी ३३ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. ...

शक्तीप्रदर्शन करत आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अमोल कीर्तिकरांनी दाखल केला उमेदवारी अर्ज  - Marathi News | Amol Kirtikar filed his candidature in the presence of Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शक्तीप्रदर्शन करत आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अमोल कीर्तिकरांनी दाखल केला उमेदवारी अर्ज 

‘जय शिवाजी, जय भवानी’ च्या घोषणा देत महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्ते, हे पदाधिकारी व नेत्यांसह अर्ज दाखल करण्यासाठी काढलेल्या मिरवणुकीत सामिल झाले होते. ...