अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
KBC Amitabh Bachchan : 5 डिसेंबरपासून केबीसीच्या मंचावर अमिताभ बच्चन काही छोट्या पाहुण्यांचं स्वागत करणार आहेत. यासंबंधी एक प्रोमो सध्या तुफान व्हायरल होत असून सध्या त्याची तुफान चर्चा रंगली आहे. ...