अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
बॉलिवूडचे महानायक Amitabh Bachchan पुन्हा एकदा आजोबा झाले आहेत. होय, त्यांच्या कुटुंबात एका गोंडस बाळाचा जन्म झालाये. अमिताभ यांच्या जावयाने खुद्द ही गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे. ...
Aman siddiqui: 'भूतनाथ' या चित्रपटात अमिताभ बच्चन, शाहरुख खान, जुही चावला असे दिग्गज कलाकार झळकले होते. यामध्ये बंकू या बालकलाकाराने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं. ...