लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
Amitabh Bachchan : अब रणवीर क्या पहनेंगे? अमिताभ बच्चन यांचा अतरंगी लुक पाहून नेटकरी ‘सैराट’ - Marathi News | Amitabh Bachchan Shares Hilarious Pictures Of His Own Fans Call Him New Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अब रणवीर क्या पहनेंगे? अमिताभ बच्चन यांचा अतरंगी लुक पाहून नेटकरी ‘सैराट’

Amitabh Bachchan : होय, अमिताभ यांनी स्वत:चाच एक अतरंगी लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या लूकवर त्यांनी विनोदी कविताही केलीय. ...

लोकांना कोट्यधीश करणाऱ्या केबीसीमध्ये बिग बींच्या कपड्यांवर खर्च होतात लाखो रुपये; एका कोटची किंमत ऐकून व्हाल थक्क - Marathi News | kaun banega crorepati 14 unknown facts budget of amitabh bachchan wardrobe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकांना कोट्यधीश करणाऱ्या केबीसीमध्ये बिग बींच्या कपड्यांवर खर्च होतात लाखो रुपये

Amitabh bachchan: 'कौन बनेगा करोडपती'चे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांच्या वॉर्डरोबवर साधारणपणे लाखो रुपये खर्च केले जातात. सूत्रांच्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांच्या कपड्यांवर सर्वाधिक खर्च केला जातो. ...

Remake of Deewaar : सगळं ठरलेलं, पण ‘दीवार’चा रिमेक बनवण्याचं शाहरूखचं स्वप्नं राहिलं अधुरं...! - Marathi News | After Don, Shah Rukh Khan wanted to remake of Deewaar as well, nothing happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सगळं ठरलेलं, पण ‘दीवार’चा रिमेक बनवण्याचं शाहरूखचं स्वप्नं राहिलं अधुरं...!

Shah Rukh Khan : होय, ‘डॉन’च्या रिमेकनंतर ‘दीवार’चा रिमेक बनवण्याची शाहरूखची इच्छा होती. त्याने स्टारकास्टही फायनल केली होती. पण.... ...

जितेंद्र ते विनोद मेहरा! बिग बींव्यतिरिक्त 'या' दिग्गज कलाकारांना रेखाने केलंय डेट - Marathi News | rekha love affairs rekha not only loved amitabh bachchan but also had relationships with jeetendra vinod mehra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जितेंद्र ते विनोद मेहरा! बिग बींव्यतिरिक्त 'या' दिग्गज कलाकारांना रेखाने केलंय डेट

Rekha: बिग बीं व्यतिरिक्त रेखा बॉलिवूडमधील काही दिग्गज अभिनेत्यांच्याही प्रेमात असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे हे अभिनेता कोणते ते पाहुयात. ...

'माझा मुलगा माझा वारस होणार नाही'; अमिताभ बच्चन यांनी अभिषेकसाठी केलं सूचक ट्विट - Marathi News | amitabh bachchan tweets for son abhishek bachchan goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझा मुलगा माझा वारस होणार नाही'; अमिताभ बच्चन यांनी अभिषेकसाठी केलं सूचक ट्विट

Amitabh bachchan: आजवरच्या कारकिर्दीत असंख्य चित्रपटात झळकलेले अमिताभ बच्चन आज प्रचंड मोठ्या संपत्तीचे मालक आहेत. बिग बींकडे आज आलिशान बंगले, एकाहून एक महागड्या गाड्या असल्याचं पाहायला मिळतं. ...

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली एन्जॉय करतेय जपानची खास ट्रिप, पाहा सुंदर फोटो - Marathi News | Big B Amitabh Bachchan's daughter Navya Naveli Nanda enjoying her Japan trip | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली एन्जॉय करतेय जपानची खास ट्रिप, पाहा सुंदर फोटो

...

Brahmastra Trailer: अ‍ॅक्शन, अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅण्ड रोमान्स...! ‘ब्रह्मास्त्र’चा ट्रेलर पाहिलात का? - Marathi News | Ranbir Kapoor Alia Bhatt Starring Brahmastra Trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Brahmastra Trailer: अ‍ॅक्शन, अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅण्ड रोमान्स...! ‘ब्रह्मास्त्र’चा ट्रेलर पाहिलात का?

Brahmastra Trailer: दीर्घ प्रतीक्षेनंतर ‘ब्रह्मास्त्र पार्ट 1’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि हा ट्रेलर पाहून फॅन्स क्रेझी झालेत. ...

रणबीर-आलियाच्या 'ब्रह्मास्त्र'मध्ये झळकणार शाहरूख खान, दिसणार या भूमिकेत - Marathi News | Shah Rukh Khan will be seen in Ranbir-Alia's 'Brahmastra' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-आलियाच्या 'ब्रह्मास्त्र'मध्ये झळकणार शाहरूख खान, दिसणार या भूमिकेत

Bramhastra Movie: रणबीर कपूर-आलिया भटचा बहुप्रतीक्षित ब्रह्मास्त्र या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. त्याचबरोबर या चित्रपटात शाहरुख खानही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे. ...