लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
VIDEO : माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत..., नागराज मंजुळेंचा ‘झुंड’ पाहून आमिर खान नि:शब्द - Marathi News | aamir khan watching nagraj manjule jhund says it to be one of the best movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत..., नागराज मंजुळेंचा ‘झुंड’ पाहून आमिर खान नि:शब्द

Nagraj Manjule Jhund :आमिर खानसाठी ‘झुंड’चं स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. ‘झुंड’ पाहून आमिर खानला त्याचे अश्रू रोखता आले नाहीत. पाहा, तो काय म्हणाला... ...

Jhund : ‘झुंड’ मराठीत का बनवला नाही? वाचा, नागराज मंजुळे यांचं थेट उत्तर - Marathi News | why jhund is not in marathi marathi director Nagraj Popatrao Manjule answer on it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jhund : ‘झुंड’ मराठीत का बनवला नाही? वाचा, नागराज मंजुळे यांचं थेट उत्तर

Jhund :‘सैराट’च्या अभूतपूर्व यशानंतर नागराज मंजुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ‘झुंड’ नावाचा त्यांचा पहिलावहिला हिंदी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सध्या या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. अर्थात या चर्चेसोबतच एक तक्रारही कानी येतेय... ...

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' चित्रपटातील रिंकू राजगुरूच्या नॉन ग्लॅमरस लूकला मिळतेय पसंती, पाहा हे फोटो - Marathi News | Rinku Rajguru's non-glamorous look in Nagraj Manjule directed movie 'Zhund' is a favorite, see this photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' चित्रपटातील रिंकू राजगुरूच्या नॉन ग्लॅमरस लूकला मिळतेय पसंती, पाहा हे फोटो

'सैराट' (Sairat Movie) चित्रपटानंतर रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) पुन्हा एकदा नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या 'झुंड' (Jhund Movie) चित्रपटात काम करताना दिसणार आहे. ...

अमिताभ बच्चन आणि कोटाची बटणे - Marathi News | spacial article on actor amitabh bachchan Kaun Banega Crorepati how he prepares and does his work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन आणि कोटाची बटणे

"ते एकदम हसले आणि म्हणाले, बढीया बात उठायी आपने! देखिये, ये हमारी बिझिनेस ट्रीक है..." ...

'KBC'चे पहिले विजेता आहेत 'या' प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे पती; जाणून घ्या त्यांच्याविषयी - Marathi News | first kbc winner harshvardhan nawathe married marathi actress sarika nawathe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'KBC'चे पहिले विजेता आहेत 'या' प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे पती; जाणून घ्या त्यांच्याविषयी

Harshvardhan nawathe: KBC च्या पहिल्या पर्वात हर्षवर्धन नवाथे हा महाराष्ट्रीयन तरुण विजयी ठरला होता. विशेष म्हणजे अवघ्या 23 मिनिटांत 15 प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन हर्षवर्धन रातोरात कोट्यधीश झाले होते. ...

कोटयावधींचे मालक असलेली बिग बी एकेकाळी झाले होते कर्जबाजारी; अभिषेकला अर्ध्यावर सोडावं लागलं शिक्षण - Marathi News | amitabh bachchan once recalled how creditors would land up at his home to recover the amount he owed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोटयावधींचे मालक असलेली बिग बी एकेकाळी झाले होते कर्जबाजारी

Amitabh bachchan: एका मुलाखतीत अभिनेता अभिषेक बच्चनने त्याच्या वडिलांवर म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्यावर कोसळलेल्या आर्थिक संकटाविषयी भाष्य केलं होतं. त्यावेळी अभिषेक बोस्टनमध्ये शिकत होता. ...

Jhund Trailer: ‘झुंड’च्या ट्रेलरमधील ‘ती’ फ्रेम पाहून नेटकरी सुखावले, नागराज यांच्यावर केला कौतुकाचा वर्षाव - Marathi News | dr babasaheb ambedkar poster viral from nagraj manjule jhund movie trailer amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘झुंड’च्या ट्रेलरमधील ‘ती’ फ्रेम पाहून नेटकरी सुखावले, नागराज यांच्यावर केला कौतुकाचा वर्षाव

Jhund Trailer: ट्विटरवर ‘झुंड’ च्या ट्रेलरची एका विशेष कारणाने चर्चा रंगली आहे. होय, ट्रेलरमधील एक फ्रेम पाहून नेटकरी नागराज मंजुळेंच्या जणू प्रेमात पडले आहेत. ...

अमिताभ बच्चन, पालिकेकडे जा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | mumbai High court Instruction to amitabh bachchan jaya bachchan to go to mumbai municipal corporation juhu pratiksha bungalow wall | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन, पालिकेकडे जा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

बंगल्याच्या भिंतीवरुन प्रकरण न्यायालयात गेले आहे. ...