अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
Guess Who: सेलिब्रिटी आणि त्यांच्या बालपणीचे फोटो पाहण्याची मज्जा काही औरच. सध्या सोशल मीडियावर 90 च्या दशकातील एका टॉप अभिनेत्रीचा असाच एक बालपणीचा फोटो व्हायरल होतोय. ...
Jaya Bachchan, Amitabh Bachchan : जया बच्चन आताश: चित्रपटांपेक्षा राजकारणामुळे चर्चेत असतात. पण एकेकाळी जयांच्या पर्सनल लाईफचीही जोरदार चर्चा होती. ...