लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
Kiran Mane : -तेव्हा मूग गिळून गप्प बसलेला बच्चन बघून कीव यायला लागली...., किरण मानेंची पोस्ट व्हायरल - Marathi News | Bigg Boss Marathi 4 FAME kiran mane post ON amitabh bachchan birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :-तेव्हा मूग गिळून गप्प बसलेला बच्चन बघून कीव यायला लागली...., किरण मानेंची पोस्ट व्हायरल

Kiran Mane : आज अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून किरण माने यांनी एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होतेय. ...

Amitabh Bachchan : गाड्यापासून ते बंगल्यापर्यंत! अमिताभ बच्चन यांच्याकडे आहे कोट्यावधींची प्रॉपर्टी - Marathi News | Amitabh Bachchan : From cars to bungalows! Amitabh Bachchan has properties worth crores | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Amitabh Bachchan : गाड्यापासून ते बंगल्यापर्यंत! अमिताभ बच्चन यांच्याकडे आहे कोट्यावधींची प्रॉपर्टी

Amitabh Bachchan: बच्चन यांच्या कुटुंबाविषयी, त्यांच्या संपत्तीविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्यामुळेच आज अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती किती आहे हे जाणून घेऊयात. ...

बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरलं रश्मिका मंदानाचं पदार्पण, चौथ्या दिवशी 'गुडबाय'नं कमावले इतके कोटी - Marathi News | Rashmika Mandana's debut in Bollywood was a flop, 'Goodbye' earned so many crores on the fourth day. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरलं रश्मिका मंदानाचं पदार्पण, चौथ्या दिवशी 'गुडबाय'नं कमावले इतके कोटी

Goodbye Movie: अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना यांच्या गुडबाय चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. ...

 बच्चन हा ‘बच्चन’ आहे, कारण ‘बच्चन’च! - Marathi News | Bachchan is 'Bachchan' because 'Bachchan'! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय : बच्चन हा ‘बच्चन’ आहे, कारण ‘बच्चन’च!

अमिताभच्या परिपूर्ण नसण्यात एक मजा आहे. असा ‘अपरिपूर्ण महानायक’ भारतातच होऊ शकतो. उर्वरित जगाच्या नशिबी असा महानायक होणे नाही! ...

Amitabh Bachchan birthday : ‘आपने हमें पैदा ही क्यों किया?’ जेव्हा अमिताभ यांनी संतापून वडिलांना विचारला होता प्रश्न...!! - Marathi News | Amitabh Bachchan birthday when big b asked harivansh rai bachchan why did you born me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘आपने हमें पैदा ही क्यों किया?’ जेव्हा अमिताभ यांनी संतापून वडिलांना विचारला होता प्रश्न...!!

Amitabh Bachchan birthday : अमिताभ बच्चन आज महानायक आहेत. जगभर त्यांचे चाहते आहेत. पण सुरूवातीचा त्यांचा स्ट्रगल सोपा नव्हता. सततच्या नकाराने अमिताभ निराश झाले होते. खचले होते... ...

GoodBye Box Office Collection: ‘श्रीवल्ली’ साऊथमध्ये हिट, बॉलिवूडमध्ये फ्लॉप..! ‘गुडबाय’ने तीन दिवसांत कमावले फक्त इतके कोटी!! - Marathi News | rashmika mandanna amitabh bachchan film goodbye box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘श्रीवल्ली’ बॉलिवूडमध्ये फ्लॉप..! ‘गुडबाय’ने तीन दिवसांत कमावले फक्त इतके कोटी!!

Goodbye Weekend Box Office: रश्मिका मंदानाच्या नावावर ‘गुडबाय’ हा चित्रपट गर्दी खेचेल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. पण झालं भलतंच.... ...

Rekha Birthday : मला हा ताडासारखा उंच हिरो नको म्हणत रेखानं चक्क अमिताभला रिजेक्ट केलं होतं...! वाचा किस्सा - Marathi News | Rekha Birthday when rekha rejected amitabh bachchan as a hero | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मला हा ताडासारखा उंच हिरो नको म्हणत रेखानं चक्क अमिताभला रिजेक्ट केलं होतं...!

Rekha Birthday : असं म्हणतात की रेखा अमिताभ यांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. आजही ती त्यांच्यावर प्रेम करते. पण कधीकाळी याच रेखाने अमिताभ बच्चन यांना सिनेमातून काढून टाकलं होतं...  ...

Goodbye : अमिताभ यांच्या वाढदिवशी प्रेक्षकांना मिळणार खास गिफ्ट, स्वस्त होणार ‘गुडबाय’चं तिकिट!! - Marathi News | amitabh bachchan birthday Big B-starrer Goodbye makers announce Rs 80 ticket price | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ यांच्या वाढदिवशी प्रेक्षकांना मिळणार खास गिफ्ट, स्वस्त होणार ‘गुडबाय’चं तिकिट!!

Goodbye : अमिताभ बच्चन व रश्मिका मंदानाचा ‘गुडबाय’ अद्यापही बघितला नसेल तर ही आहे खास ऑफर ...