अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
Abhishek Bachchan, Tasleema Nasreeen : महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यात सर्रास तुलना केली जाते. आता या बापलेकाची तुलना करणाऱ्यांच्या यादीत लेखिका तस्लीमा नसरीन यांचं नावही समाविष्ट झालं आहे. ...
अभिषेक बच्चनला 'दसवीं' चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळताच बिग बींनी ट्विट करत अभिषेकला ट्रोल करणाऱ्यांची बोलती बंद केली आहे. ...
'शार्क' शो लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. शार्क टँक इंडिया 2 जानेवारी 2023 पासून पुन्हा सुरू होणार आहे.अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांना कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर शो पाहण्यासाची मोठी संधी मिळणार आहे. ...