शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

Read more

फिल्मी : मुंबईच्या पावसापासून कोणीच वाचू शकत नाही! बिग बींच्या प्रतीक्षा बंगल्यात शिरलं पाणी, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : केबीसी १७ च्या पहिल्या करोडपतीनं सांगितला यशाचा मंत्र, म्हणाला १ कोटी जिंकलोय, पण...

व्यापार : KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी

फिल्मी : डॉक्टरांनी सांगितलं, यापुढे बसूनच पँट बदला; बिग बींचा तब्येतीबद्दल मोठा खुलासा, चाहत्यांना काळजी

फिल्मी : 'रामायण' सिनेमात अमिताभ बच्चन यांची दुहेरी भूमिका, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

फिल्मी : अवघ्या ७ दिवसात 'केबीसी १७'ला मिळाला पहिला करोडपती, आता ७ कोटींच्या प्रश्नाचं उत्तर देणार का?

फिल्मी : फक्त १६ वर्षांच्या वयात ज्योती चांदेकर यांनी अमिताभ बच्चनसोबत केलेलं काम; ५३ वर्षांचा अभिनय प्रवास अन्...

फिल्मी : 50 Years of Sholay: 'शोले'ला पन्नास वर्षे पूर्ण, कोल्हापुरातील 'या' थिएटरमध्ये सलग ६० आठवडे गाजवलेलं अधिराज्य

फिल्मी : 'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा

फिल्मी : KBC 17: १ कोटी रुपयांचा प्रश्न, तुम्हाला उत्तर माहित आहे का?