शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

Read more

फिल्मी : बिग बी, अजय देवगण ते सोनम... सैफ अली खानचं नाही तर 'या' स्टार्सच्या घरीही झालेली चोरी

फिल्मी : 'या' दिशेला तोंड करून जेवतात अमिताभ बच्चन, वडील हरिवंशराय बच्चन यांचंही ऐकलं नव्हतं!

फिल्मी : अक्षय कुमारच्या भाचीची अमिताभ बच्चन यांच्या नातवासोबत जमली जोडी, कोण आहे सिमर भाटिया ?

फिल्मी : तो माझा चुकीचा निर्णय होता.., 'शोले'मधील शत्रुघ्न सिन्हा यांनी नाकारली होती ही मोठी भूमिका

फिल्मी : जळती भट्टी, क्रूर गब्बर अन्..; ४९ वर्षांनंतर 'शोले' मधील सचिन पिळगांवकरांचा 'तो' डिलिटेड सीन व्हायरल

फिल्मी : 'कल्कि २'साठी चाहत्यांना करावी लागणार मोठी प्रतीक्षा, जाणून घ्या यामागचं कारण

फिल्मी : माझी त्याच्याशी तुलना करु नका, अल्लू अर्जुनबद्दल बिग बी म्हणाले, तो प्रतिभावान अभिनेता...

फिल्मी : ...म्हणून अमिताभ बच्चन ATM चा वापर करत नाहीत; बायकोकडून मागतात पैसे; म्हणाले- मला ते सगळं... 

फिल्मी : जया जींना आवडते ही गोष्ट, 'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर अमिताभ बच्चन यांचा खुलासा

फिल्मी : स्टारडम मिळाल्यावर अमिताभ बच्चन यांचं वागणं बदललं, मौसमी चॅटर्जींचा खुलासा