अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
Amitabh bachchan: अमिताभ बच्चन यांनी अलिकडेच अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंग फंक्शनला हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी पोस्ट केली. त्यामुळे नेटकरी या पोस्टचा अर्थ अंबानींच्या कार्यक्रमाशी जोडत आहेत. ...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांचा 'बागबान' हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटात एका कुटुंबाची कथा दाखवण्यात आली होती, मुले मोठी झाल्यावर आई-वडिलांना कशी सोडून जातात आणि त्यांना सोबत ठेवल्यावर त्यांना कसे वेगळे करतात. ...