अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज ८१ वा वाढदिवस साजरा होतोय. आपल्या लाडक्या अभिनेत्याला शुभेच्छा देण्यासाठी मध्यरात्रीही मोठी गर्दी जमली होती. ...
बच्चन कुटुंबियांची लाडकी लेक आराध्या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते. या शाळेत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि उद्योगपतींची मुलं शिक्षण घेतात. ...