अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
Milind gunaji: मिलिंद गुणाजी यांनी मृत्यूदाता हा सिनेमा साईन केला होता. या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. मात्र, ऐनवेळी मिलिंद यांनी हा सिनेमा करण्यास नकार दिला. या नकारामागचं खरं कारण आता समोर आलं आहे. ...
राहूल गांधींनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान अभिनेत्री ऐश्वर्या रायला उद्देशून एक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी केलेली पोस्ट चर्चेत आहे. (Rahul Gandhi, Amitabh Bachchan) ...