लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
वय वर्ष ८१, विनाब्रेक काम अन् जेवणही नाही..; अमिताभ बच्चन असं का म्हणाले? - Marathi News | Amitabh Bachchan's amazing experience of shooting kbc 16 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वय वर्ष ८१, विनाब्रेक काम अन् जेवणही नाही..; अमिताभ बच्चन असं का म्हणाले?

अमिताभ यांनी सोशल मीडियावर थक्क करणारा अनुभव शेअर केलाय. काय म्हणाले अमिताभ बघा क्लिक करुन ...

मुंबई पुन्हा हरली! अमिताभ बच्चन निराश, पोस्ट करत म्हणाले- "मी मॅच पाहिली..." - Marathi News | IPL 2024 amitabh bachchan disappointed after Mumbai indians lost against rajasthan royals | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबई पुन्हा हरली! अमिताभ बच्चन निराश, पोस्ट करत म्हणाले- "मी मॅच पाहिली..."

MI vs RR : मुंबईने राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना हरल्यानंतर बिग बींची पोस्ट, म्हणतात - " ...

अमिताभ बच्चन यांनी रेखाच्या थेट कानाखाली मारली होती, काय होता तो किस्सा वाचा... - Marathi News | Amitabh Bachchan once slapped Rekha what was the reason behind it read | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांनी रेखाच्या थेट कानाखाली मारली होती, काय होता तो किस्सा वाचा...

'या' व्यक्तीमुळे रेखा आणि अमिताभ यांच्या वाद झाला अन् बि बींनी थेट रेखाच्या कानाखालीच मारली. ...

आधी अयोध्येत खरेदी केली 14 कोटींची जमीन, आता लक्ष्य अलिबाग, काय आहे Big बींचा मेगा प्लान? - Marathi News | Amitabh Bachchan Buys Land In Alibaug After Ayodhya Property | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी अयोध्येत खरेदी केली 14 कोटींची जमीन, आता लक्ष्य अलिबाग, काय आहे Big बींचा प्लान?

अमिताभ बच्चन यांची अनेक ठिकाणी मालमत्ता आहे. ...

Video:"मी द्रोणपुत्र, अश्वत्थामा!", अमिताभ बच्चन यांचा कधीही न पाहिलेला अवतार, भन्नाट टिझर बघाच - Marathi News | Introducing Ashwatthama from Kalki 2898 AD Amitabh bachchan teaser video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video:"मी द्रोणपुत्र, अश्वत्थामा!", अमिताभ बच्चन यांचा कधीही न पाहिलेला अवतार, भन्नाट टिझर बघाच

'कल्की 2898 AD' सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेचा खुलासा झाला असून खास व्हिडीओ भेटीला आलाय. क्लिक करुन तुम्हीही बघा (kalki, amitabh bachchan) ...

'कल्की 2898' चं रहस्यात्मक पोस्ट रिलीज; शरीराभोवती पट्टी गुंडाळलेल्या अभिनेत्याला ओळखलं का? - Marathi News | first-look-of-the-amitabh-bachchan-from-kalki-2898ad-time-has-come-to-know | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कल्की 2898' चं रहस्यात्मक पोस्ट रिलीज; शरीराभोवती पट्टी गुंडाळलेल्या अभिनेत्याला ओळखलं का?

Kalki 2898 : ‘कल्की 2898 एडी’ हा एक सायन्स फिक्शन चित्रपट असून या सिनेमाची घोषणा झाल्यापासून तो सातत्याने चर्चेत येत आहे. ...

'शोले'चं शुटिंग कुठे झालं माहितीये का? आज बनलंय एक पर्यटन स्थळ; तुम्हीही देऊ शकता भेट - Marathi News | bollywood amitabh bachchan dharmendra film sholay shooting location originally located in bengaluru | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शोले'चं शुटिंग कुठे झालं माहितीये का? आज बनलंय एक पर्यटन स्थळ; तुम्हीही देऊ शकता भेट

तुम्हाला माहितेय का शोले या सिनेमाचं शुटिंग कुठे झालं होतं.  ...

अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्कार घोषित, रणदीप हुड्डाचाही होणार सम्मान - Marathi News | Lata Mangeshkar Award 2024 goesto Amitabh Bachchan this year Randeep Hooda also going to get special award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्कार घोषित, रणदीप हुड्डाचाही होणार सम्मान

'या' दिवशी पार पडणार पुरस्कार सोहळा ...