अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
Jaya Bachchan, Amitabh Bachchan And Rekha : हा तो काळ होता जेव्हा अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांचे लग्न झाले होते. त्यानंतर अमिताभ बच्चन यांचे रेखा यांच्यासोबतचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आणि हिटही झाले. दरम्यान, त्यांच्या अफेअरच्या बातम्यांनीही ...
नव्या नवेली नंदा(Navya Naveli Nanda)चा पॉडकास्ट आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचला आहे. 'व्हॉट द हेल नव्या' (What The Hell Navya 2)चा दुसरा सीझन लवकरच निरोप घेणार आहे आणि नुकताच नव्याने शेवटच्या एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत नव्या तिची आजी ...
अभिजीत भट्टाचार्य यांनी बॉलिवूड कलाकारांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. बॉलिवूडमध्ये पैसे देऊन देशभक्ती दाखवली जाते, असं ते मुलाखतीत म्हणाले. ...