लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
"फोन आला तरी माझी घाबरगुंडी उडते..", लग्नाच्या ५० वर्षांनंतरही जया बच्चन यांना घाबरतात बिग बी - Marathi News | Amitabh Bachchan is scared of Jaya Bachchan even after 50 years of marriage. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"फोन आला तरी माझी घाबरगुंडी उडते..", लग्नाच्या ५० वर्षांनंतरही जया बच्चन यांना घाबरतात बिग बी

Amitabh Bachchan : सध्या अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीचा सोळावा सीझन होस्ट करत आहेत. बिग बी वयाच्या ८२ व्या वर्षीही काम करत राहून अनेकांना प्रेरणा देत आहे. शोदरम्यान अमिताभ बच्चनही त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक किस्से सांगत असतात. ...

Success Story : एकेकाळी अमिताभ बच्चन यांचे CA म्हणून केलं काम; नंतर नशीब चमकलं, आता अब्जाधीशांमध्ये येतं नाव - Marathi News | Success Story of premchand godha Once worked as big b Amitabh Bachchan s CA Later luck shined now the name comes among the billionaires | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एकेकाळी अमिताभ बच्चन यांचे CA म्हणून केलं काम; नंतर नशीब चमकलं, आता अब्जाधीशांमध्ये येतं नाव

Success Story Premchand Godha: आज आपण अशा व्यक्तीची यशोगाथा जाणून घेणार आहोत, ज्यांनी एकेकाळी बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचे सीए म्हणून काम केलंय. परंतु आता त्यांचं नाव भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये घेतलं जातं. ...

UPSC ची तयारी करणाऱ्या मुलीला २५ लाखांच्या या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही! तुम्हाला माहितीये? - Marathi News | 25 lakh question in kbc 16 that is not answered by upsc aspirants twinkle amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :UPSC ची तयारी करणाऱ्या मुलीला २५ लाखांच्या या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही! तुम्हाला माहितीये?

KBC 16 मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका मुलीला २५ लाखांचा प्रश्न विचारण्यात आला. काय होता हा प्रश्न जाणून घ्या ...

छा गए गुरू... जाहिरातींच्या जगात धोनी 'किंग'! अमिताभ बच्चन, शाहरूख खान यांना टाकलं मागे - Marathi News | MS Dhoni overtakes Shah Rukh Khan and Amitabh Bachchan in brand endorsements with 42 brands | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :छा गए गुरू... जाहिरातींच्या जगात धोनी 'किंग'! अमिताभ बच्चन, शाहरूख खान यांना टाकलं मागे

MS Dhoni Amitabh Bachchan Shah Rukh Khan, Brand Endorsements: धोनीचा स्क्रीन टाइम तुलनेने कमी असला तरी त्याची ब्रँड व्हॅल्यू सतत वाढतच आहे. ...

अल्लू अर्जूनबद्दल काय म्हणाले अमिताभ बच्चन, पोस्ट केली शेअर; वाचून बसेल धक्का! - Marathi News | Amitabh Bachchan Praising Pushpa 2 Actor Allu Arjun | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जूनबद्दल काय म्हणाले अमिताभ बच्चन, पोस्ट केली शेअर; वाचून बसेल धक्का!

अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ...

रेखा यांचा मिस्ट्री मॅन कोण ? अर्चना पूरण सिंहनं केला मोठा खुलासा - Marathi News | Archana Puran Singh On Rekha's Mystery Man | The Great Indian Kapil Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेखा यांचा मिस्ट्री मॅन कोण ? अर्चना पूरण सिंहनं केला मोठा खुलासा

नुकतंच 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो' मध्ये रेखा यांनी हजेरी लावली.  ...

'मोहब्बतें'साठी अमिताभ बच्चन यांनी घेतलं १ रुपया मानधन, काय होतं कारण? प्रसिद्ध दिग्दर्शकाचा खुलासा - Marathi News | bollywood director nikhil advani revealed in interview about amitabh bachchan did mohabbatein movie in 1 rupee fees know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मोहब्बतें'साठी अमिताभ बच्चन यांनी घेतलं १ रुपया मानधन, काय होतं कारण? प्रसिद्ध दिग्दर्शकाचा खुलासा

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा जगभरात भलामोठा चाहतावर्ग आहे. ...

"सलमान खानला भेटायचं राहिलं...", KBC मध्ये स्पर्धकाने बिग बींसमोर व्यक्त केली इच्छा, म्हणाले... - Marathi News | kaun banega crorepati contestant wished to meet salman khan expressed in front of amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सलमान खानला भेटायचं राहिलं...", KBC मध्ये स्पर्धकाने बिग बींसमोर व्यक्त केली इच्छा, म्हणाले...

अमिताभ बच्चन यांच्या उत्तरानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. ...