लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. निमित्त होते बालरंजन केंद्राच्या ३०व्या वर्धापनिदिनाचे. अमिताभ यांच्या पंच्चाहत्तरीचे औचित्य साधून त्यांनी बच्चन यांचे संघर्षमय जीवन मुलांसमोर उलगडण्याचे ठरवले. ...
शशी कपूर यांच्या जाण्याने अमिताभ बच्चन यांना खूप मोठा धक्का बसला असून भावनिक झाले आहेत. आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून त्यांनी आपलं मन मोकळं केलं आहे. ...
नरेंद्र मोदी हे जबरदस्त अभिनेता आहेत, अगदी अमिताभ बच्चन पेक्षाही उत्तम अभिनेता ते आहेत. एखाद्या अभिनेत्याला रडण्यासाठी कॉन्टॅक्ट लेन्सची गरज असते, त्यामुळे डोळे जळजळतात आणि अश्रू टपकतात. पण मोदींना रडण्यासाठी कॉन्टेक्ट लेन्सची गरजच लागत नाही ...
इफ्फी महोत्सवात फ्रेंच दिग्दर्शक रॉबिन कॅम्पिल्लो यांच्या ‘१२0 बीट्स पर मिनिट’ या चित्रपटाने सुवर्णमयूर पुरस्कार पटकावला. कॅ नडाचे दिग्दर्शक अॅटोम इगोयान यांना जीवनगौरव तर बॉलिवूडचे सुपरस्टार बीग बी अमिताभ बच्चन यांना ‘इंडियन फिल्म पर्सनॅलिटी आॅफ द ...
ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपा नेता शत्रुघ्न सिन्हा यांनी पद्मावती चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादावर भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि आमीर खान यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन एका अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. अमिताभ बच्चन यांना कोलकाता विमानतळावर नेण्यासाठी भाड्याने घेतलेल्या बीएमडब्ल्यू कारचं चाक निघाल्याची वृत्त समोर आहे. ...