अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचे मुंबईत 1 डिसेंबरला झालेल्या रिसेप्शन पार्टीत संपूर्ण बॉलिवूडने हजेरी लावली होती. अमिताभ बच्चन यांचे संपूर्ण कुटुंब या पार्टीत हजर होते ...
चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी महानायक अमिताभ बच्चन नागपुरात आल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची आबालवृद्धांमध्ये आतुरता आहे. मंगळवारी ‘बिग बी’ मोहननगर येथील शाळेत बनविण्यात आलेल्या चित्रीकरणाच्या ‘सेट’वर पोहोचले. तेथे त्यांना पाहण्याची संधी मिळेल, अश ...
विशेषत: शाकाहाराचे महत्त्व लक्षात घेता काही सेलिब्रिटींनीही शाकाहाराचे पालन केले आहे. हे सेलिब्रिटी मांसाहारी पदार्थ खात नाहीत. पण तरीदेखील ते फिटनेसच्या बाबतीत अनेक बड्या कलाकारांना मागे टाकतात. ...
‘सैराट’ फेम नागराज मंजुळे यांच्या पहिला वहिला हिंदी चित्रपट ‘झुंड’ येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नागपुरात या चित्रपटाचे शूटींग सुरु झालेय आणि खुद्द महानायक अमिताभ बच्चन या चित्रपटाच्या शूटींगसाठी नागपुरात आले आहेत. ...
झोपडपट्टीतील हजारो मुलांना खेळाची नवी दिशा दाखविणाऱ्या नागपूरच्या ‘स्लम सॉकर’वर आधारित चित्रपटाच्या शुटिंगला उपराजधानीत सुरुवात झाली आहे. ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांची या चित्रपटात भूमिका असून ते सोमवारी सकाळी नागपुरात दाखल झाले. फुटबॉलच्या माध्यमातून ...
‘झुंड’ या आगामी चित्रपटाच्या शूटींगसाठी महानायक अमिताभ बच्चन आज सोमवारी नागपुरात दाखल झालेत. चार्टर्ड प्लेनने अमिताभ नागपूर विमानतळावर दाखल झालेत आणि यानंतर थेट हॉटेलकडे रवाना झालेत. ...