अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
अमिताभ बच्चन यांनी महिन्याभरापूर्वी इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले होते. ते मॉरिशियसला सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा गेले, त्यावेळेचे काही फोटो त्यांनी अपलोड केले होते. ...
एका खूनाच्या आरोपात तापसी अडकते. यातून ती बाहेर कशी येते वकीलाच्या भूमिकेत असलेले अमिताभ बच्चन तापसीला यातून बाहेर कसे काढतात, ही मर्डर मिस्ट्री कशी उलगडते हे‘बदला’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ...
भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या तावडीत सापडले आहेत. संपूर्ण देश ते सुखरूप परत यावेत म्हणून प्रार्थना करतोय. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही पुढे येत, अभिनंदन यांच्या वापसीसाठी प्रार्थना केली आहे. ...