अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
काल गुजरातमधील एका हॉटेलच्या सेप्टिक टँकमध्ये गुदमरून सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अमिताभ बच्चन यांनीही ट्वीट केले अन् ते ट्रोल झालेत. ...
अलीकडे बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले होते. अकाउंट हॅक केल्यानंतर त्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो लावण्यात आला होता. काही तासानंतर त्यांचे अकाउंट रिकव्हर करण्यात आले. मात्र सेलेब्सचे अकाउंट हॅक होण ...