अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
सध्या अमिताभ यांचा एक फोटो व्हायरल होतोय. अर्थात हा फोटो अमिताभ यांनी शेअर केलला नाही. या फोटोची खास बात काय तर अमिताभ व जया बच्चन यांचा रोमॅन्टिक अंदाज. काहींना या जोडीचा हा रोमॅन्टिक अंदाज भावला. पण अनेकांनी हा फोटो पाहिल्यानंतर जया बच्चन यांना ट्र ...
नुकतीच अमिताभ यांनी एक कविता शेअर केली. पण हे काय? अमिताभ यांनी शेअर केलेली ही कविता आपली आहे, असा दावा एका कवीने केला. केवळ इतकेच नाही तर यापोटी अमिताभ यांच्याकडे ३२ रूपयांची मागणी केली. ...