अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
केबीसीच्या प्रत्येक एपिसोडमध्ये अमिताभ नव-नवे खुलासे करतात, नव-नवे किस्से ऐकवतात. काल प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये त्यांनी प्रकृतीविषयक खुलासा केला आणि सगळ्यांनाच धक्का बसला. ...
दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव करण्यात येणार म्हटल्यावर अमिताभ यांनी माझा आनंद हा शब्दांतही व्यक्त करता येणे अशक्य असल्याचे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...