अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
आदिवासी भागातून आलेल्या एका स्पर्धकाने एक कोटीच्या प्रश्नापर्यंत मजल मारली. पण त्याला या प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं. तुम्हाला माहितीये का उत्तर? ...
फिल्म इंडस्ट्रीसंदर्भात बोलायचे झाल्यास, सर्वाधिक कर भरणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींमध्ये शाहरुख खान हा थलपथी विजय, सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा अधिक टॅक्स भरणारा कलाकार ठरला आहे. सेलिब्रिटींच्या यादीत विराट कोहली पाचव्या स्थानावर आहे. ...
शालिनी शर्मा या अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉट सीटवर बसल्या होत्या. तेराव्या प्रश्नापर्यंत शालिनी यांनी अचूक उत्तर दिलं. पण 14 प्रश्नावर येऊन त्या अडखळल्या. ...
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या अभिनेत्रीच्या चित्रपटांनी अनेक वर्षांपासून बॉक्स ऑफिसवर कोणतीही कमाई केली नाही. पण तरीही ती भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. ...