अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
अमिताभ यांनी फेकून मारलेल्या ग्लासमुळे विनोद खन्ना यांच्या चेहऱ्यावर एक कायमस्वरूपी व्रण बनला होता. अमिताभ यांना या गोष्टीचे प्रचंड वाईट वाटले होते. ...
व्हॉटसअपवर आयोजित केलेल्या गाण्याच्या स्पर्धेला केवळ कोल्हापूरच नव्हे तर देश-विदेशातूनही सहभाग नोंदविला गेला आणि ही स्पर्धा चांगलीच चुरशीची झाली. एकापेक्षा एक आवडीची गाणी गाऊन बच्चनवेडी प्रेमीनी ही स्पर्धा संस्मरणीय अशीच केली. ...
बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचे आज सकाळी मुंबईत निधन झाले. बुधवारी रात्री त्यांना मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अमिताभ बच्चन यांनी गुरुवारी काळी 9 वाजून 32 मिनिटांनी ट्विट करुन ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी दिली ...