लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
बच्चन कुटुंबाच्या दिवाळी पार्टीत पोहोचले हे सेलिब्रेटी, पाहा फोटो - Marathi News | diwali 2019 bachchan family host grand party these celebs attended see pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बच्चन कुटुंबाच्या दिवाळी पार्टीत पोहोचले हे सेलिब्रेटी, पाहा फोटो

बच्चन कुटुंबाने दिवाळीनिमित्त ग्रॅण्ड पार्टी होस्ट केली. या पार्टीला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.  ...

बॉलिवूडपासून दूर असलेली अमिताभ यांची ही नायिका आहे कोणत्याही बॉलिवूड कलाकाराइतकीच श्रीमंत - Marathi News | amitabh bachchan co star Madhavi is away from Bollywood and living in New Jersey now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडपासून दूर असलेली अमिताभ यांची ही नायिका आहे कोणत्याही बॉलिवूड कलाकाराइतकीच श्रीमंत

या अभिनेत्रीने अनेक वर्षांपासून चित्रपटात काम केले नसले तरी कोणत्याही बॉलिवूड कलाकाराकडे असलेल्या संपत्तीइतकीच संपत्ती तिच्याकडे आहे. ...

KBC च्या स्पर्धकाने ऐश्वर्या रायचे कौतुक करताच अमिताभ यांना वाटले वाईट, हे आहे त्यामागचे कारण - Marathi News | KBC 11: Amitabh Bachchan was disappointed when a contestant praised Aishwarya Rai Bachchan’s eyes, here’s why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC च्या स्पर्धकाने ऐश्वर्या रायचे कौतुक करताच अमिताभ यांना वाटले वाईट, हे आहे त्यामागचे कारण

पूजाने ऐश्वर्याची प्रशंसा केल्यानंतर अमिताभ यांना वाईट वाटले. ...

अमिताभ बच्चनही पडले या चिमुकलीच्या प्रेमात, तुम्हीही म्हणाल, वाह क्या बात है!! - Marathi News | a toddler video has caught amitabh bachchan attention | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चनही पडले या चिमुकलीच्या प्रेमात, तुम्हीही म्हणाल, वाह क्या बात है!!

एका चिमुकलीच्या व्हिडीओवर अमिताभ यांनी नजर पडली आणि या व्हिडीओवर प्रतिक्रिया देण्याचा मोह अमिताभ यांना आवरता आला नाही. ...

अमिताभ बच्चन यांनी जया यांचे नाव मोबाईलमध्ये सेव्ह केले आहे असे... वाचा काय आहे हे नाव - Marathi News | Amitabh Bachchan Has Saved Wife Jaya Bachchan’s Phone Number Under THIS Name On His Mobile | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांनी जया यांचे नाव मोबाईलमध्ये सेव्ह केले आहे असे... वाचा काय आहे हे नाव

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात स्पर्धकाशी गप्पा मारताना अमिताभ यांनी एक सिक्रेट गोष्ट सगळ्यांना सांगितली. ...

रूग्णालयातून डिस्चार्ज मिळताच अमिताभ बच्चन यांनी मागितली चाहत्यांची माफी - Marathi News | amitabh bachchan apologies tweet to fans for not coming out on sunday meet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रूग्णालयातून डिस्चार्ज मिळताच अमिताभ बच्चन यांनी मागितली चाहत्यांची माफी

महानायक अमिताभ बच्चन यांना नुकतेच नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...

केवळ या एकाच व्यक्तीला आहे रेखाच्या बेडरूममध्ये जाण्याची परवानगी - Marathi News | Rekha’s 30 Years Old Relationship With Her Manager Is One Of The Biggest Mysteries Of Bollywood, Lesbians Or Soul Sisters? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केवळ या एकाच व्यक्तीला आहे रेखाच्या बेडरूममध्ये जाण्याची परवानगी

रेखा यांचे आयुष्य प्रचंड रहस्यमय असून त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी न बोलणेच त्या पसंत करतात. ...

बिग बींनी त्यांच्या बिघडलेल्या तब्येतीबाबत केला खुलासा, वाचून तुम्हाला वाटेल त्यांची चिंता - Marathi News | amitabh bachchan health better opens up in blog and showed aggression | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बींनी त्यांच्या बिघडलेल्या तब्येतीबाबत केला खुलासा, वाचून तुम्हाला वाटेल त्यांची चिंता

अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमधून चाहत्यांचे आभार मानले आहेत. ...