अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
सेलिब्रेटींमध्ये सर्वात पहिला कोरोनाची लागण गायिका कनिका कपूरला झाली होती. त्यानंतर आता नुकतेच अमिताभ बच्चन यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे आणि रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. संपूर्ण देश त्यांच्यासाठी सध्या प्रार्थना करतोय. येत्या काळात त्यांचे एक दोन नव्हे तर 9 सिनेमे प्रदर्शित होत आहेत. ...