अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
2001 साली केबीसी ज्युनिअरमध्ये एक कोटी रुपये जिंकणारे रवि मोहन सैनी 2014 साली आयपीएस अधिकारी बनले आणि आता ते गुजरातमधील पोरबंदर येथे पोलीस अधिक्षक म्हणून रुजू झाले. ...
होय, चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी करणारी याचिका तेलंगणाच्या रंगा रेड्डी जिल्ह्यातील मियापूर येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ...
येत्या 12 जूनला ‘गुलाबो सिताबो’ हा सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होतोय. आज या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. हा शानदार ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली नसेल तर नवल. ...
या अभिनेत्याला त्याच्या अभिनयासाठी अनेकवेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतातील अतिशय श्रीमंत अभिनेत्यांमध्ये यांची गणना केली जाते. ...