अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
ओशीन शोमधून २५ लाख रूपयांची रक्कम जिंकून गेल्या. ५० लाख रूपयांच्या प्रश्नावर त्यांनी शो क्विट केला. चला जाणून घेऊ काय होता ५० लाख रूपयांचा प्रश्न... ...