अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
अमिताभ बच्चन यांचे असंख्य चाहते आहेत. केवळ भारतातच नाही तर जगभरात अमिताभ यांचे फॅन्स पसरलेत. ट्विटर,फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फॅन्स सेलिब्रिटींशी संवाद साधत असतात. ट्विटर, फेसबुकवर अनेक फॅन्स आहेत. ...
१५ प्रश्नांपर्यंत नेहा यांनी असा काही आत्मविश्वास दाखवला की, सगळे बघतच राहिले. त्यांनी सर्वच प्रश्नांची उत्तरे दिली आणि या शोमधून एक कोटी रूपये जिंकून गेल्या. ...
अनिल कपूर सोबतचा ‘हमला’ हा शेवटचा सिनेमात ती झळकली होती. किमीने बॉलिवूड का सोडले, हा प्रश्न अनेकांना पडला होता. एकदा एका मुलाखतीत तिने यामागचे कारण सांगितले होते. ...