लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
गुलाबी साडीतल्या ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओसोबतच रिंकू राजगुरूच्या कॅप्शनने वेधले चाहत्यांचे लक्ष - Marathi News | Rinku Rajguru's caption captivates fans with glamorous photo in pink saree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुलाबी साडीतल्या ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओसोबतच रिंकू राजगुरूच्या कॅप्शनने वेधले चाहत्यांचे लक्ष

रिंकूने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यात तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. ...

श्वेता बच्चनला वहिनी ऐश्वर्याची एक गोष्ट फार खटकते, थेट नॅशनल टीव्हीवर सांगितली होती 'ती' गोष्ट - Marathi News | When Shweta Bachchan Says she 'hates' THIS about sister-in-law Aishwarya Rai Bachchan On National Tv | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्वेता बच्चनला वहिनी ऐश्वर्याची एक गोष्ट फार खटकते, थेट नॅशनल टीव्हीवर सांगितली होती 'ती' गोष्ट

Shweta Bachchan Sister-In-Law Aishwarya Rai Bachchan Bonding: मुळात ऐश्वर्याचे लग्नापूर्वीपासूनच बच्चन कुटुंबियांतील सगळ्यांसोबत अतिशय चांगले नाते आहे. अभिषेकची बहीण श्वेता आणि ऐश्वर्या यांच्यात खूप चांगली मैत्रीही असल्याचे बोलले जाते. ...

रिंकू राजगुरूने फ्लॉन्ट केली परफेक्ट फिगर, फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव - Marathi News | Rinku Rajguru flaunted the perfect figure, a shower of comments on the photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिंकू राजगुरूने फ्लॉन्ट केली परफेक्ट फिगर, फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

रिंकू राजगुरू हिने इंस्टाग्रामवर ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती परफेक्ट फिगर दिसते आहे. ...

'चेहरे'मधून रिया चक्रवर्तीला दाखवला बाहेरचा रस्ता?, यावर क्रिस्टल डिसूझा केला हा खुलासा - Marathi News | kyrstel dsouza on rhea chakraborty being replaced in film chehre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चेहरे'मधून रिया चक्रवर्तीला दाखवला बाहेरचा रस्ता?, यावर क्रिस्टल डिसूझा केला हा खुलासा

काही दिवसांपूर्वी चेहरे चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे ज्यात रिया चक्रवर्ती दिसत नाही. त्यामुळे क्रिस्टल डिसूझाने तिला रिप्लेस केले का, असे प्रश्न अनेकांना पडले आहे. ...

'चेहरे'तून रिया चक्रवर्तीला दिला डच्चू, इमरान हाश्मी आणि अमिताभ बच्चन यांनी शेअर केले नवीन पोस्टर - Marathi News | Rhea Chakraborty dropped from Chehre? New teaser date tweet has no mention of actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चेहरे'तून रिया चक्रवर्तीला दिला डच्चू, इमरान हाश्मी आणि अमिताभ बच्चन यांनी शेअर केले नवीन पोस्टर

अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांचा आगामी चित्रपट चेहरेचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. यासोबत चित्रपटाच्या टीझरची रिलीज डेटचीदेखील घोषणा केली आहे. ...

अमिताभ बच्चन यांच्या आई-वडिलांनी केले आहे चित्रपटात काम, हा घ्या पुरावा - Marathi News | amitabh bachchan parents Harivansh Rai Bachchan and Teji Bachchan was part of kabhi kabhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांच्या आई-वडिलांनी केले आहे चित्रपटात काम, हा घ्या पुरावा

अमिताभ यांच्याप्रमाणेच त्यांच्या आई-वडिलांनी देखील एका चित्रपटात काम केले आहे.  ...

भाऊ शौविक चक्रवर्ती आणि वडिलांसोबत एअरपोर्टवर दिसली रिया चक्रवर्ती - Marathi News | Riya Chakraborty appeared at the airport with her brother Shauvik Chakraborty and father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाऊ शौविक चक्रवर्ती आणि वडिलांसोबत एअरपोर्टवर दिसली रिया चक्रवर्ती

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती खूप चर्चेत आली होती. ...

 अमिताभ बच्चन यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, चाहत्यांच्या प्रेमाने झाले भावूक - Marathi News | Amitabh Bachchan expresses 'gratitude, love for concern and wishes' after undergoing surgery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : अमिताभ बच्चन यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, चाहत्यांच्या प्रेमाने झाले भावूक

Amitabh Bachchan Health Update : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर सर्जरी करण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. ...