लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
अमिताभ बच्चन यांचे भाऊ अजिताभ बच्चन लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करतात, या क्षेत्रात आहे मोठे नाव - Marathi News | Amitabh Bachchan's brother Ajitabh Bachchan prefers to stay away from limelight, a big name in the Business field | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांचे भाऊ अजिताभ बच्चन लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करतात, या क्षेत्रात आहे मोठे नाव

अजिताभ बच्चन  एक मुलगा आणि तीन मुली आहेत. मुलगा भीम इन्वेस्टमेंट बैंकर आह. तो पूर्वी न्यूयॉर्कमध्ये राहत होता. नंतर तोही भारतात शिफ्ट झाला. मुलगी नैना, नीलिमा, नम्रता बच्चनही त्यांच्या क्षेत्रात खूप यशस्वी आहेत.   ...

शेवटपर्यंत पूर्ण झाली नाही कादर खान यांची इच्छा, अमिताभ बच्चन यांनाही दिला होता त्यांनी मोलाचा सल्ला - Marathi News | Kader Khan's 2nd Death Anniversary Life Facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेवटपर्यंत पूर्ण झाली नाही कादर खान यांची इच्छा, अमिताभ बच्चन यांनाही दिला होता त्यांनी मोलाचा सल्ला

कादर खान यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. 250 पेक्षा जास्त चित्रपटांचे संवाद लेखन केले.  ...

KBC: १२ लाख ५० हजारांच्या गणितासंबंधी प्रश्नावर स्पर्धकाने क्विट केला शो, तुम्हाला येतं का उत्तर? - Marathi News | KBC : Contestant quits show on the question of 12 lakh 50 thousand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC: १२ लाख ५० हजारांच्या गणितासंबंधी प्रश्नावर स्पर्धकाने क्विट केला शो, तुम्हाला येतं का उत्तर?

अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकाला या १२व्या प्रश्नात मार्च महिन्यात साजरा करण्यात येणाऱ्या दिवसाबाबत विचारण्यात आले. ...

ती माझी खूप मोठी चूक होती...! जेव्हा अमिताभ मायकल जॅक्सनला कॉपी करतात...!! - Marathi News | when amitabh bachchan tried to be like michael jackson in film ganga jamuna saraswati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ती माझी खूप मोठी चूक होती...! जेव्हा अमिताभ मायकल जॅक्सनला कॉपी करतात...!!

आपल्या इन्स्टा अकाऊंटवर अमिताभ यांनी ‘गंगा जमुना सरस्वती’च्या सेटवरचा एक जुना फोटो शेअर केला आहे. ...

माफी मागतो, पण...!  ‘कोरोना’ कॉलर ट्यूनने वैतागलेल्या चाहतीला अमिताभ यांनी असे दिले उत्तर - Marathi News | amitabh bachchan reaction when a fan called stop this corona caller tune | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माफी मागतो, पण...!  ‘कोरोना’ कॉलर ट्यूनने वैतागलेल्या चाहतीला अमिताभ यांनी असे दिले उत्तर

अमिताभ यांच्या कॉलर ट्यूनने अनेकजण वैतागले आहेत. एका अशाच वैतागलेल्या चाहतीने काय करावे तर थेट अमिताभ यांनाच ही कॉलर ट्यून कधी बंद होणार? असा सवाल केला. ...

Setback Ka Jawaab Comeback Se!, टीम इंडियाच्या विजयानंतर अमिताभ बच्चन यांचं ट्विट व्हायरल - Marathi News | Setback Ka Jawaab Comeback Se: Amitabh Bachchan Ecstatic After India's Win Against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Setback Ka Jawaab Comeback Se!, टीम इंडियाच्या विजयानंतर अमिताभ बच्चन यांचं ट्विट व्हायरल

भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियावर ८ विकेट राखून विजय मिळवताना मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवली. ...

अमिताभ बच्चन यांच्यावर कविता चोरल्याचा आरोप, एका महिलेच्या फेसबूक पोस्टनंतर चर्चेला उधाण - Marathi News | Amitabh Bachchan accused of plagiarism, sparks controversy after a woman's Facebook post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांच्यावर कविता चोरल्याचा आरोप, एका महिलेच्या फेसबूक पोस्टनंतर चर्चेला उधाण

एका महिलेने फेसबूकवर एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर चोरीचा आरोप केला आहे. ...

शोलेच्या चित्रीकरणाच्यावेळी धर्मेंद्र यांनी चालवली होती अमिताभ बच्चन यांच्यावर गोळी, वाचा हा किस्सा - Marathi News | NewsKaun Banega Crorepati 12: Amitabh Bachchan Recalls Dharmendra Firing A Real Bullet In Irritation While Shooting Sholay | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शोलेच्या चित्रीकरणाच्यावेळी धर्मेंद्र यांनी चालवली होती अमिताभ बच्चन यांच्यावर गोळी, वाचा हा किस्सा

कौन बनेगा करोडपतीच्या चित्रीकरणाच्यावेळेस अमिताभ यांनी शोले या चित्रपटातील चित्रीकरणाच्यावेळेचा एक रंजक किस्सा सांगितला. ...