लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
नागराज मंजुळेंचा ‘झुंड’ आणखी रखडला, प्रदर्शनावरील बंदी उठवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार - Marathi News | nagraj manjule and Amitabh Bachchan’s Jhund Isn’t Releasing Anytime Soon As Supreme Court Refuses To Give A Greenlight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागराज मंजुळेंचा ‘झुंड’ आणखी रखडला, प्रदर्शनावरील बंदी उठवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

जाणून घ्या काय आहे प्रकरण ...

ट्वीटरवर ट्रेंड होतोय #FirstSalary, जाणून घ्या किती होती या स्टार्सची पहिली कमाई - Marathi News | #FirstSalary Trending on Twitter, know how much did these film celebrities earn as their first salary | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ट्वीटरवर ट्रेंड होतोय #FirstSalary, जाणून घ्या किती होती या स्टार्सची पहिली कमाई

अनेक सुपरस्टार्स आज कोट्यवधी रूपये कमावतात. पण त्यांचा पहिला पगार तुम्हाला ठाऊक आहे? ...

KBC 12: अमिताभ बच्चन यांनी सांगितली लव्हस्टोरी, लग्नाआधी जयाजींना पाठवले होते शेकडो लव्ह लेटर - Marathi News | KBC 12 : Amitabh Bachchan reveals he wrote tons of love letter to Jaya Bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 12: अमिताभ बच्चन यांनी सांगितली लव्हस्टोरी, लग्नाआधी जयाजींना पाठवले होते शेकडो लव्ह लेटर

योगेश पांडेने अमिताभ बच्चन यांना गमतीने खेळादरम्यान विचारले की, तुम्ही कधी पत्नी जया बच्चन यांना लव्ह लेटर पाठवलं होतं का? यावर अमिताभ बच्चन यांनी होकारार्थी मान हलवली. ...

आराध्याच्या वाढदिवसाला बिग बींनी शेअर केले आराध्याचे ९ फोटो, या गोष्टी आहे स्पेशल - Marathi News | Aaradhaya Bachchan 9th Birthday Amitabh Bachchan Shares Every Year Picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आराध्याच्या वाढदिवसाला बिग बींनी शेअर केले आराध्याचे ९ फोटो, या गोष्टी आहे स्पेशल

अवघ्या १५ दिवसांपूर्वीच आराध्याची आई अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचा वाढदिवसही झाला. १ नोव्हेंबरला ऐश्वर्याचा वाढदिवस असतो. ...

सौमित्र चॅटर्जींनी नाकारले म्हणून अमिताभ यांना दोन यादगार सिनेमे मिळाले! - Marathi News | veteran bengali actor soumitra chatterjee passes away knoe about him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सौमित्र चॅटर्जींनी नाकारले म्हणून अमिताभ यांना दोन यादगार सिनेमे मिळाले!

प्रसिद्ध बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी यांचे निधन ...

‘खूप लवकर आठवण झाली...’; अमिताभ यांनी शेअर केला अयोध्येचा फोटो, झालेत ट्रोल  - Marathi News | amitabh bachchan post news of ayodhya diya record on diwali people trolled him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘खूप लवकर आठवण झाली...’; अमिताभ यांनी शेअर केला अयोध्येचा फोटो, झालेत ट्रोल 

अयोध्या नगरीचा फोटो पाहून अनेकांनी केले लक्ष्य ...

Diwali 2020: सलमान खान, अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्यासह या सेलिब्रेटींनी चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, पहा फोटो - Marathi News | Diwali 2020 salman khan amitabh bachchan aamir khan wish happy diwali | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Diwali 2020: सलमान खान, अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्यासह या सेलिब्रेटींनी चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, पहा फोटो

बच्चन कुटुंबाच्या घरी यंदा नाही होणार दिवाळी सेलिब्रेशन, हे आहे या मागचं कारण - Marathi News | There will be no Diwali celebration at Bachchan's family home this year, this is the reason behind it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बच्चन कुटुंबाच्या घरी यंदा नाही होणार दिवाळी सेलिब्रेशन, हे आहे या मागचं कारण

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या घरी यंदा दिवाळी सेलिब्रेशन होणार नाही आहे. ...