लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
८०च्या दशकातील या अभिनेत्याला रोमँटिक सीन देताना घाबरून फुटायचा घाम, जया प्रदा यांनी केला खुलासा - Marathi News | Jaya Prada reveals that she is sweating in fear while giving a romantic scene to this 80's actor. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :८०च्या दशकातील या अभिनेत्याला रोमँटिक सीन देताना घाबरून फुटायचा घाम, जया प्रदा यांनी केला खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री जया प्रदा यांनी नुकतीच सोनी टीव्हीवरील इंडियन आयडॉल शोमध्ये हजेरी लावली होती. ...

कुणी काम देता का काम..! असं म्हणण्याची वेळ आलीय अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर, आता या ठिकाणी वळवला मोर्चा - Marathi News | Rhea Chakraborty is not getting any Bollywood offers since her arrest | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुणी काम देता का काम..! असं म्हणण्याची वेळ आलीय अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर, आता या ठिकाणी वळवला मोर्चा

सध्या रिया चक्रवर्तीला बॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्यामुळे ती इतर राज्यात काम शोधते आहे. ...

अन् लेकाच्या ‘त्या’ कृत्यामुळे सचिन ओशाळला, अमिताभ बच्चन यांच्यासमोर खजील झाला...! - Marathi News | sachin tendulkar was embarrassed in front of amitabh bachchan because of son arjun | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् लेकाच्या ‘त्या’ कृत्यामुळे सचिन ओशाळला, अमिताभ बच्चन यांच्यासमोर खजील झाला...!

‘बिग बीं’च्या 75व्या वाढदिवशी सचिन तेंडुलकरने सर्वांना हा किस्सा सांगितला होता. वाचा ‘तो’ मजेदार किस्सा ...

या जगात नसली तरी आजही सौंदर्याची जादू आहे कायम, सूर्यवंशम चित्रपटातून झाली होती लोकप्रिय - Marathi News | ‘Sooryavansham’ actress Soundarya died at the age of 31, worked in 114 films in 12 year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या जगात नसली तरी आजही सौंदर्याची जादू आहे कायम, सूर्यवंशम चित्रपटातून झाली होती लोकप्रिय

सौंदर्याने सूर्यवंशम या केवळ एकच हिंदी चित्रपटात काम केले असले तरी तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले होते. ...

सिनेमे नव्हते, डोक्यावर कर्जाचा डोंगर होता; अमिताभ हताश झाले अन् यश चोप्रांच्या घरी पोहोचले... - Marathi News | abhishek bachchan opens about the time when amitabh bachchan asked yash chopra for a film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमे नव्हते, डोक्यावर कर्जाचा डोंगर होता; अमिताभ हताश झाले अन् यश चोप्रांच्या घरी पोहोचले...

सकाळी सकाळी अमिताभ यश चोप्रांच्या घरी पोहोचलेत आणि त्यांना काम देण्याची विनंती केली... ...

'चेहरे'च्या पोस्टर्सवर रिया चक्रवर्तीच्या नावाचा या कारणामुळे नव्हता उल्लेख, खुद्द निर्मात्यांनी केला खुलासा - Marathi News | Riya Chakraborty's name was not mentioned on the 'Face' posters for this reason, the producers themselves revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चेहरे'च्या पोस्टर्सवर रिया चक्रवर्तीच्या नावाचा या कारणामुळे नव्हता उल्लेख, खुद्द निर्मात्यांनी केला खुलासा

रिया चक्रवर्ती लवकरच चेहरे या चित्रपटात दिसणार आहे. ...

'सूर्यवंशम' सिनेमाशी रेखाचेही खास कनेक्शन,तुमच्याही लक्षात नसेल आली ही 'बिग' गोष्ट - Marathi News | Rekha Has A Special Connection with Movie Sooryavansham', you may not have noticed yet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सूर्यवंशम' सिनेमाशी रेखाचेही खास कनेक्शन,तुमच्याही लक्षात नसेल आली ही 'बिग' गोष्ट

अमिताभ बच्चन यांच्या दुहेरी भूमिकेने समीक्षकांची वाहवा मिळवली आणि आजही त्यांची ही दुहेरी भूमिका लोकांच्या लक्षात आहे. ...

स्टाईल नव्हे जुगाड! म्हणून अमिताभ बच्चन यांनी हात खिशात घालून केले होते ‘शराबी’चे शूटींग - Marathi News | most intersting fact of amitabh bachchan film sharabi incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टाईल नव्हे जुगाड! म्हणून अमिताभ बच्चन यांनी हात खिशात घालून केले होते ‘शराबी’चे शूटींग

अख्ख्या सिनेमात अमिताभ यांचा डावा हात त्यांच्या पँटच्या खिशात आहे. प्रेक्षकांना, चाहत्यांना ही अमिताभ यांची स्टाईल वाटली. पण... ...