लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
अमिताभ बच्चन यांच्यावर झाला होता शीखविरोधी असल्याचा आरोप; १० वर्षांपूर्वीचं 'ते' पत्र होतंय व्हायरल - Marathi News | Amitabh Bachchan was accused of being anti-Sikh; 'That' letter from 10 years ago is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांच्यावर झाला होता शीखविरोधी असल्याचा आरोप; १० वर्षांपूर्वीचं 'ते' पत्र होतंय व्हायरल

बिग बींवर १९८४ सालच्या शीख हत्याकांडाला चिथावणी दिल्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र त्यांनी १० वर्षांपूर्वी या प्रकरणावर पत्र लिहून त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले होते. ...

जुहू येथील ऋतुंबरा कॉलेजमधील कोविड सेंटरसाठी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा मदतीचा हात - Marathi News | Superstar Amitabh Bachchan helping hand to the corona Center at Ritumbara College in Juhu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुहू येथील ऋतुंबरा कॉलेजमधील कोविड सेंटरसाठी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा मदतीचा हात

अंधेरी पश्चिम भाजप आमदार अमित साटम यांच्या प्रयत्नाने व मुंबई महापालिकेच्या सहकार्याने येथे सुसज्ज कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. ...

अमिताभ बच्चन यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस; पण फोटो शेअर करत म्हणाले, सॉरी - Marathi News | amitabh bachchan says sorry after gets his second dose of covid 19 vaccine | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस; पण फोटो शेअर करत म्हणाले, सॉरी

Amitabh Bachchan : लस घेतल्यानंतर काय म्हणाले बिग बी? का मागावी लागली माफी? ...

IN PICS : थांबायला हवं...! अमिताभ बच्चन झाले हताश, वाचा काय आहे कारण - Marathi News | amitabh bachchan statement on his blog comments | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : थांबायला हवं...! अमिताभ बच्चन झाले हताश, वाचा काय आहे कारण

Amitabh Bachchan : अगदी न चुकता रोज अमिताभ बच्चन छोटा-मोठा ब्लॉग लिहित होते. पण आता त्यांना... ...

‘डॉन’ 43 वर्षांचा झाला! मजेदार आहे चित्रपटाच्या नावाचा किस्सा - Marathi News | amitabh bachchan-zeenat aman film don completed 43 years of release makers and distributors fight for movie name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘डॉन’ 43 वर्षांचा झाला! मजेदार आहे चित्रपटाच्या नावाचा किस्सा

Don completed 43 Years of release: 1978 साली आजच्याच दिवशी म्हणजे 12 मे रोजी ‘डॉन’ हा सिनेमा रिलीज झाला होता. ...

कोरोनाच्या संकटात खंबीर राहण्याचं अमिताभ बच्चन यांनी केलं लोकांना आवाहन, म्हणाले - 'रुके ना तू...' - Marathi News | Amitabh Bachchan appealed to the people to remain steadfast in the crisis of Corona, saying - 'Stop or you ...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोरोनाच्या संकटात खंबीर राहण्याचं अमिताभ बच्चन यांनी केलं लोकांना आवाहन, म्हणाले - 'रुके ना तू...'

कोरोनाच्या कठीण काळात लोकांना धैर्य द्यायला बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन पुढे सरसावले आहेत. ...

ना प्रसिद्धी, ना गाजावाजा! अमिताभ बच्चन यांनी कोरोना काळात केलेली ‘ही’ मदत पाहून थक्क व्हाल  - Marathi News | amitabh bachchan reveals that how much he has contributed to covid 19 relief | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना प्रसिद्धी, ना गाजावाजा! अमिताभ बच्चन यांनी कोरोना काळात केलेली ‘ही’ मदत पाहून थक्क व्हाल 

कोरोना काळात कुठलेही योगदान दिले नाही, काहीही मदत केली नाही, असा आरोप करत लोक अमिताभ यांना ट्रोल करत आहेत. आता या ट्रोलर्सला अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे उत्तर दिले आहे. ...

IN PICS : जया यांनी सिक्युरिटी वाढवली, पण तरिही रेखा अमिताभ यांना भेटल्याच...! - Marathi News | jaya bachchan had put security yet rekha had reached to meet amitabh bachchan-in-hospital | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : जया यांनी सिक्युरिटी वाढवली, पण तरिही रेखा अमिताभ यांना भेटल्याच...!

अमिताभ बच्चन व रेखा यांची प्रेमकहाणी कदाचित कधीही जुनी होणार नाही. या लव्हस्टोरीइतकी चर्चा कदाचित कुठल्याच दुस-या लव्हस्टोरीची झाली आहे. या लव्हस्टोरीचे किस्से तर आजही ऐकवले जातात. ...