लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
बिग बी अमिताभ बच्चन यांच्याकडून सायन रुग्णालयाला मिळाले व्हेंटिलेटर्स - Marathi News | Sion Hospital received ventilators from Big B Amitabh Bachchan pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिग बी अमिताभ बच्चन यांच्याकडून सायन रुग्णालयाला मिळाले व्हेंटिलेटर्स

देणगी स्वरूपात दिली पावणेदाेन काेटी रुपयांची यंत्रसामग्री ...

अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटामुळे जॅकी श्रॉफ झाला होता कंगाल, विकाव्या लागल्या होत्या घरातील वस्तू - Marathi News | Tiger Shroff opens up on how the failure of ‘Boom’ affected his family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटामुळे जॅकी श्रॉफ झाला होता कंगाल, विकाव्या लागल्या होत्या घरातील वस्तू

या चित्रपटामुळे घरातील बेड देखील विकावा लागला होता. त्यामुळे मी जमिनीवर झोपायचो असे टायगरने एका मुलाखतीत सांगितले होते. ...

वाचा असे काय घडले होते की, रेखा यांच्यासाठी अमिताभ बच्चन यांनी उचलला होता एका व्यक्तीवर हात - Marathi News | When Amitabh Bachchan beat up a man for passing lewd comments on Rekha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाचा असे काय घडले होते की, रेखा यांच्यासाठी अमिताभ बच्चन यांनी उचलला होता एका व्यक्तीवर हात

यासिर उस्मान यांनी रेखा यांच्यावर लिहिलेल्या ‘रेखा; द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकामध्ये या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. ...

आपण यांना ओळखलंत का? लॉकडाउनला 'गुडबाय' करत या दिग्गज अभिनेत्याने शूटिंगला केली सुरूवात - Marathi News | Did you recognize him? The veteran actor started the shooting by saying 'goodbye' to the lockdown | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आपण यांना ओळखलंत का? लॉकडाउनला 'गुडबाय' करत या दिग्गज अभिनेत्याने शूटिंगला केली सुरूवात

मुंबईत शूटिंगला काही अटींसोबत परवानगी देण्यात आली आहे. काही कलाकार आगामी प्रोजेक्टचे शूटिंग करताना दिसत आहेत. ...

पुण्याच्या Amitabh Bachchan यांचं कौतुकास्पद काम | Shashikant Pedwal | Pune News - Marathi News | Admirable work of Amitabh Bachchan of Pune | Shashikant Pedwal | Pune News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्याच्या Amitabh Bachchan यांचं कौतुकास्पद काम | Shashikant Pedwal | Pune News

...

रिंकू राजगुरूच्या स्माईलवर फिदा झाले चाहते, फोटो झाला व्हायरल - Marathi News | Fans fell in love with Rinku Rajguru's smile, the photo went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिंकू राजगुरूच्या स्माईलवर फिदा झाले चाहते, फोटो झाला व्हायरल

रिंकू राजगुरूने इंस्टाग्राम स्टोरीवर तिचे फोटो शेअर केले आहे. या फोटोतील तिच्या स्माईलवर चाहते फिदा झाले आहेत. ...

सूर्यवंशममध्ये अमिताभ बच्चन यांना खीर देणारा चिमुकला बनलाय अभिनेता, पाहा त्याचे फोटो - Marathi News | Amitabh Bachchan’s grandson Ananda Vardhan in Sooryavansham has grown up into handsome Telugu actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूर्यवंशममध्ये अमिताभ बच्चन यांना खीर देणारा चिमुकला बनलाय अभिनेता, पाहा त्याचे फोटो

सूर्यवंशममध्ये भानुप्रतापच्या नातवाची भूमिका आनंदने साकारली होती. तो आता दाक्षिणात्य इंडस्ट्रीत काम करत आहे. ...

अमिताभ बच्चन यांच्यासह नातं टिकावं म्हणून जया बच्चन यांनी देखील केल्यात अशा गोष्टी,बसणार नाही तुमचाही विश्वास - Marathi News | When Jaya Bachchan said she left Amitabh Bachchan alone to keep her marriage successful) | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांच्यासह नातं टिकावं म्हणून जया बच्चन यांनी देखील केल्यात अशा गोष्टी,बसणार नाही तुमचाही विश्वास

बिग बी व जया यांच्या सहजीवनाला आज 48 वर्षे पूर्ण झालीत. लग्नानंतर जया बच्चन यांच्यासाठी हे नाते टिकवून ठेवणे म्हणजे मोठे आव्हानच होते. कारण त्याचदरम्यान दोघांमध्ये तिस-याची एंट्री झाली होती. अमिताभ विवाहीत असतानाही रेखासह त्यांची जवळीक वाढली होती. ...