लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
अन् त्या दिवशी अमिताभ बच्चन यांना उपाशीच झोपावं लागलं...!! - Marathi News | director rumi jaffery told amitabh bachchan had to sleep hungry one day during the shooting of chehre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् त्या दिवशी अमिताभ बच्चन यांना उपाशीच झोपावं लागलं...!!

‘चेहरे’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक रूमी जाफरी यांनी सांगितला चित्रीकरणादरम्यानचा किस्सा... ...

'घरात नाही पाणी', अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये सांगितली पाण्याची समस्या - Marathi News | 'There is no water in the house', Amitabh Bachchan said in his blog | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'घरात नाही पाणी', अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये सांगितली पाण्याची समस्या

अमिताभ बच्चन यांनी घरातील पाण्याची समस्या शेअर करत चाहत्यांची माफीदेखील मागितली. ...

बिग बींचा सुरक्षारक्षक पोलीस करोडपती; विश्वासातील असल्याने बदली न होण्यासाठी दबाव - Marathi News | Amitabh Bhachchan's security guard millionaire; Pressure not to be transfer after exposed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिग बींचा सुरक्षारक्षक पोलीस करोडपती; विश्वासातील असल्याने बदली न होण्यासाठी दबाव

कमाईच्या चर्चेनंतर डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात बदली : पत्नीच्या नावे सिक्युरीटी एजन्सी  ...

बादशहा शाहरुख खानच्या बॉडीगार्डचा पगार माहित्येय का? व्हॉल अवाक् - Marathi News | Do you know the salary of Shah Rukh Khan's bodyguard? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बादशहा शाहरुख खानच्या बॉडीगार्डचा पगार माहित्येय का? व्हॉल अवाक्

जितेंद्र शिंदे यांना मिळणाऱ्या पगाराचे वृत्त समोर आल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली असून मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. बिग बी अमिताभ यांच्यानंतर आता बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानच्या सुरक्षारक्षकांवर किती खर्च होतो, याची चर्चा रंगली आहे. ...

Amitabh Bachchan Bodyguard Salary: पगाराचा मोठ्ठा आकडा 'फुटल्याने' अमिताभ बच्चन यांच्या बॉडीगार्डची बदली?; मुंबई पोलीस करताहेत तपास - Marathi News | Amitabh Bachchan bodyguard Jitendra Shinde Salary 1.5 crore Rupees annually | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पगाराचा मोठ्ठा आकडा 'फुटल्याने' अमिताभ बच्चन यांच्या बॉडीगार्डची बदली?

Amitabh Bachchan Bodyguard Salary: जितेंद्र शिंदे यांना मिळणाऱ्या पगाराचे वृत्त समोर आल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली असून मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. ...

अमिताभ यांना क्षणभरही एकटं सोडत नाही ‘ही’ व्यक्ति; पगार इतका की आकडा ऐकून थक्क व्हाल - Marathi News | Salary of Amitabh Bachchan's personal bodyguard Jitendra Shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ यांना क्षणभरही एकटं सोडत नाही ‘ही’ व्यक्ति; पगार इतका की आकडा ऐकून थक्क व्हाल

बिग बी घराबाहेर पडताच, एक व्यक्ति क्षणात अ‍ॅक्टिव्ह होते. तिचे नाव जितेन्द्र शिंदे. ...

सर्जरीनंतर अभिषेक बच्चन पोहोचला चेन्नईत, ‘मर्द को दर्द नहीं होता’ म्हणत शेअर केला फोटो - Marathi News | Abhishek Bachchan undergoes surgery after freak accident on set, shares pic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सर्जरीनंतर अभिषेक बच्चन पोहोचला चेन्नईत, ‘मर्द को दर्द नहीं होता’ म्हणत शेअर केला फोटो

अभिनेता अभिषेक बच्चन याच्यावर नुकतीच लीलावती रूग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. खुद्द अभिषेकने याबद्दल माहिती दिली आहे. ...

अमिताभ बच्चन यांचा जावई आहे बॉलिवूडचा हा अभिनेता, गुपचूप बांधली होती लग्नगाठ - Marathi News | kunal kapoor is amitabh bachchans son-in-law an actor pilot and a writer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांचा जावई आहे बॉलिवूडचा हा अभिनेता, गुपचूप बांधली होती लग्नगाठ

कोण आहे हा अभिनेता? कसा पडला बच्चन घराण्याच्या लेकीच्या प्रेमात? ...