अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
होय, ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये आपली बदनामी झाल्याचा आरोप करत एका पतीनं सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चक्क कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ...
महाराष्ट्राची हास्य जत्राची टीम बिग बी बच्चन यांची भेट घेताना दिसली, यानंतर सेट वर असं काही झालं ज्यामुळे सर्वानाच मोठा धक्का बसला पण त्या एकूणच प्रकारावर समीरने आपली प्रतिक्रिया दिली आहे , जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ ...
अमिताभ यांनी समीर यांच्या कलेचा आदर म्हणून चक्क वाकून नमस्कार केला होता. समीर आणि संपूर्ण टीमसाठी हा अनपेक्षित धक्काच होता. कारण, अभिनयाचा हिमालय चक्क सह्याद्रीसमोर झुकल्याचं पाहायला मिळालं. ...