लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
'चेहरे'तून रिया चक्रवर्तीला दिला डच्चू, इमरान हाश्मी आणि अमिताभ बच्चन यांनी शेअर केले नवीन पोस्टर - Marathi News | Rhea Chakraborty dropped from Chehre? New teaser date tweet has no mention of actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चेहरे'तून रिया चक्रवर्तीला दिला डच्चू, इमरान हाश्मी आणि अमिताभ बच्चन यांनी शेअर केले नवीन पोस्टर

अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांचा आगामी चित्रपट चेहरेचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. यासोबत चित्रपटाच्या टीझरची रिलीज डेटचीदेखील घोषणा केली आहे. ...

अमिताभ बच्चन यांच्या आई-वडिलांनी केले आहे चित्रपटात काम, हा घ्या पुरावा - Marathi News | amitabh bachchan parents Harivansh Rai Bachchan and Teji Bachchan was part of kabhi kabhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांच्या आई-वडिलांनी केले आहे चित्रपटात काम, हा घ्या पुरावा

अमिताभ यांच्याप्रमाणेच त्यांच्या आई-वडिलांनी देखील एका चित्रपटात काम केले आहे.  ...

भाऊ शौविक चक्रवर्ती आणि वडिलांसोबत एअरपोर्टवर दिसली रिया चक्रवर्ती - Marathi News | Riya Chakraborty appeared at the airport with her brother Shauvik Chakraborty and father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाऊ शौविक चक्रवर्ती आणि वडिलांसोबत एअरपोर्टवर दिसली रिया चक्रवर्ती

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती खूप चर्चेत आली होती. ...

 अमिताभ बच्चन यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, चाहत्यांच्या प्रेमाने झाले भावूक - Marathi News | Amitabh Bachchan expresses 'gratitude, love for concern and wishes' after undergoing surgery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : अमिताभ बच्चन यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, चाहत्यांच्या प्रेमाने झाले भावूक

Amitabh Bachchan Health Update : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर सर्जरी करण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. ...

मेडिकल कंडिशन...सर्जरी...! अमिताभ बच्चन यांची प्रकृती पुन्हा खालावली, पोस्टने चाहते चिंतीत - Marathi News | amitabh bachchan to undergo surgery due to medical condition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेडिकल कंडिशन...सर्जरी...! अमिताभ बच्चन यांची प्रकृती पुन्हा खालावली, पोस्टने चाहते चिंतीत

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली असून त्यांच्यावर  शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. ...

VIDEO: रिंकू राजगुरूची अदाच न्यारी अन् तिचा व्हिडीओदेखील लयभारी, चाहत्यांना पाडली भुरळ - Marathi News | VIDEO: Rinku Rajguru shared new video on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: रिंकू राजगुरूची अदाच न्यारी अन् तिचा व्हिडीओदेखील लयभारी, चाहत्यांना पाडली भुरळ

रिंकू राजगुरूच्या व्हिडीओला मिळतेय चाहत्यांची पसंती ...

चक्क अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यास संजय दत्तने दिला होता नकार?, जाणून घ्या कारण - Marathi News | Why did sanjay dutt refuse to work with amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चक्क अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यास संजय दत्तने दिला होता नकार?, जाणून घ्या कारण

Sanjay Dutt refuse to work with Amitabh Bachchan : संजय दत्तने अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. ...

नाना पटोलेंचा अक्षय-अमिताभ यांच्यावर पुन्हा निशाणा, आता म्हणाले - "ते खरे हिरो नाहीत, असते तर..." - Marathi News | Maharashtra congress leader Nana Patole commented on Akshay Kumar and Amitabh Bachchan. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाना पटोलेंचा अक्षय-अमिताभ यांच्यावर पुन्हा निशाणा, आता म्हणाले - "ते खरे हिरो नाहीत, असते तर..."

अभिनेता अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यावरील भाष्यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले, "मी अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या विरोधात नाही, तर त्यांच्या कामाच्या विरोधात बोललो आहे." (Nana Patole) ...